कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात पर्यावरण दिन वृक्षरोपणाने साजरा
शहर हरित व सुंदर बनविण्यासाठी वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी -न्यायाधीश नेत्राजी कंक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर हरित व सुंदर बनविण्यासाठी वृक्ष लागवड ही लोकचळवळ होण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड…
कौटुंबिक न्यायालय वकील बार असोसिएशनच्या पदाधिकारींच्या शिष्टमंडळाने घेतली प्रधान जिल्हा न्यायाधीशांची भेट
कौटुंबीक न्यायालयात वकील व पक्षकारांना येणार्या अडचणी सोडविण्यास सहकार्य करणार -प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबीक न्यायालय अहमदनगर येथे वकील बंधू भगिनींना व पक्षकारांना येणार्या अडीअडचणी सोडविण्यास निश्चितपणे…
एमआयडीसी मधील दरोडा व मोक्कातील आरोपींना जामीन
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मध्ये दरोडा टाकलेल्या, जीवघेणा हल्ला व मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयाने दिले असल्याची माहिती अॅड. योगेश नेमाने यांनी दिली. शहरातील…
मध्यस्थी केंद्र कौटुंबिक न्यायालयाचा पाया -न्यायाधीश नेत्राजी कंक
कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी प्रक्रियेबाबत जागरुकता अहमदनगर(प्रतिनिधी)- मध्यस्थी केंद्र कौटुंबिक न्यायालयाचा पाया आहे. कौटुंबिक न्यायालयात येणार्याकडे आरोपी म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणून पाहिले जाते. कौटुंबिक वातावरणात दोन कुटुंबातील वाद न्याय प्रक्रियेने…
अॅड. भाऊ औसरकर व अॅड. नरेश गुगळे यांचा लिगल हेल्प टँक बहुमानाने सन्मान
ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलचा बहुमान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अहमदनगर वकील संघाच्या वतीने…
लोकन्यायालयातून सामंजस्याने तडजोड घडवून आनण्यासाठी सामाजिक संघटनांचा पुढाकार
तडजोड यशस्वी घडवून आनण्यासाठी नेमणार दि लॉरिस्टर अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकन्यायालयातून सामंजस्याने तडजोड घडवून न्याय संस्थेवरील कामाचा ताण कमी होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जन संसदेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.…
फॅमिली कोर्ट अॅडव्होकेटस बार असोसिएशनची स्थापना
अध्यक्षपदी अॅड. शिवाजी (आण्णा) कराळे, उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण कचरे, तर सचिवपदी अॅड. अनिता दिघे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अॅडव्होकेटस बार असोसिएशन अहमदनगर ची स्थापना…
मोकाटेचा उच्च न्यायालयातही अटकपुर्व जामीन फेटाळला
गोविंद मोकाटेच्या अडचणीत वाढ अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय महिलेचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठातही नुकताच फेटाळण्यात आला आहे. जिल्हा सत्र…
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 30 वर्षापुर्वीचा जमिनीची ताबा आणि मालकीचा वाद मिटला
ताबा त्याला मालकी देण्याचा झाला निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि.12 मार्च) झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 30 वर्षापुर्वीचा पाथर्डी येथील जमीनीचा वाद…