• Sun. Mar 15th, 2026

निवेदन

  • Home
  • स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी गठीत समिती कडून कोणतीही कारवाई नाही

स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी गठीत समिती कडून कोणतीही कारवाई नाही

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा आरोप; आझाद मैदानात उपोषणाचा इशारा खासदार लंके यांच्या उपोषणानंतर चौकशीचे काय झाले? नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) मधील भ्रष्ट…

जिल्हा रुग्णालयाचे नाव अहिल्यानगर करा

राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांची मागणी; जिल्हा रुग्णालयाला निवेदन नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे नामंतर झालेले असताना शहरातील जिल्हा रुग्णालयाचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात…

माध्यमिकच्या सर्व परीक्षा 15 एप्रिल पर्यंत घेण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

उशीराने परीक्षा घेण्याच्या निर्णयाने शाळांची व शिक्षकांची कोंडी होणार -बाबासाहेब बोडखे शिक्षकांना पाच दिवसात उत्तर पत्रिका तपासणे, निकाल व प्रगती पुस्तक लिहिण्याचा येणार ताण नगर (प्रतिनिधी)- इयत्ता 1 ली ते…

चौका-चौकातील बंद सिग्नल सुरू करून वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी; शहर वाहतूक शाखेला निवेदन अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढलेली संख्या पाहता वाहतूकीचे योग्य नियोजन होणे आवश्‍यक -इंजि. केतन क्षीरसागर नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाढती वाहतुक कोंडी व…

ठेवी परत मिळण्यासाठी पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्या व पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे…

शिक्षणात संस्कारांचा समावेश करण्याची पीपल्स हेल्पलाईनची मागणी

संस्कारांचा समावेश शिक्षणामध्ये अनिवार्य करणे, समाजहितासाठी आवश्‍यक शिक्षण व्यक्तीमत्व घडवणारे, नैतिकता शिकवणारे आणि समाजहिताची जाणीव करून देणारे माध्यम असावे -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- शिक्षण हा केवळ माहिती मिळवण्याचा किंवा…

बौध्द समाजाच्या वतीने खासदार निलेश लंके यांना निवेदन

द बौद्ध गया टेम्पल ॲक्ट 1949 च्या कायद्यात सुधारणा होण्यासाठी संसदेत प्रश्‍न उपस्थित करण्याची मागणी बिहारच्या महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी सहाकार्याची केली अपेक्षा नगर (प्रतिनिधी)- बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी द…

शहरातील दोन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करा

दहशतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव तपास अधिकारी आरोपीला अटक न करता पाठिशी घालत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व दोन महिन्यांपूर्वी जुन्या वादातून…

स्वारगेट बस स्थानक येथे तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध

महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नागपूर येथील कोरटकरवर गुन्हे दाखल करा तर बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- महापुरुषांबद्दल अपप्रचार व अपशब्द वापरणाऱ्या नागपूर येथील कोरटकर…

मढीच्या यात्रेतील तो ठराव घेणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांना पदच्युत करून फौजदारी गुन्हे दाखल करा

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव संविधान विरोधी व बेकायदेशीर; आमदारांसारखे लोकप्रतिनिधी अशा असंवैधानिक कृत्याला पाठिंबा देतात, हे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला लांच्छनास्पद नगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र…