• Mon. Feb 23rd, 2026

नियुक्ती

  • Home
  • अमेरिकेतील जागतिक दर्जाच्या कंपनीत नगरचा सीए अभिजित विधाते डायरेक्टरपदी नियुक्ती

अमेरिकेतील जागतिक दर्जाच्या कंपनीत नगरचा सीए अभिजित विधाते डायरेक्टरपदी नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- अमेरिकेतील जागतिक दर्जाच्या प्राईज वॉटर हाऊस कुपर (पीडब्ल्यूसी) या कंपनीत नगरचे सीए अभिजित विधाते याची डायरेक्टर म्हणून पदोन्नती झाली आहे. 1 जुलै पासून तो या कामाचा पदभार स्विकारणार…

केंद्रीय पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिपक कासवा यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- वृत्तवाहिनीचे काम पहाणारे दिपक कासवा यांची केंद्रीय पत्रकार संघ (सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन) दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय…

मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या दक्षिण महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी महिला कीर्तनकार मोकाटे

जिल्हा पदाधिकार्‍यांकडून सत्कार वारकरी संप्रदायात कार्यरत राहून माणुसकीच्या भावनेने दीन-दुबळ्यांना आधार देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज प्रबोधनाचे कार्य करणार्‍या महिला कीर्तनकार ह.भ.प. हिराबाई मोकाटे यांची जागतिक मानवाधिकार…

कास्ट्राईबच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी चंद्रशेखर वांढेकर यांची नियुक्ती

कास्ट्राईबचे नेहमीच कर्मचारी वर्गाच्या कल्याणासाठी योगदान -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रशेखर साहेबराव वांढेकर यांची नियुक्ती…

संदीप कुलकर्णी यांची मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य सहप्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेचे नगर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी यांची राज्य सहप्रसिध्दी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी परिषदेच्या कर्जत येथे झालेल्या बैठकीत…

जिल्हा सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी विद्या तन्वर व श्रीमंत घुले यांची नियुक्ती

बँकेच्या इतिहासात प्रथमच सेवक संचालकपदी नियुक्तीचा महिलेला मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी विद्या तन्वर व श्रीमंत घुले यांची मान्यताप्राप्त युनियनतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा…

चर्मकार वधू-वर व पालक परिचय समितीची नूतन कार्यकारणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी रामदास सातपुते रविवारी शहरात निशुल्क सर्व रोग निदान शिबिर व चर्मकार वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ (महाराष्ट्र राज्य) संचलित चर्मकार वधू-वर व पालक परिचय…

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी परवीन शेख व उपाध्यक्षपदी तनिज शेख यांची नियुक्ती

वंचितांच्या हक्कासाठी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचा संघर्ष -ओसामा कोईलख अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटनेच्या पदाधिकार्‍यांची आढावा बैठक शहरात नुकतीच पार पडली. यामध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी परवीन शेख…

अंबिका महिला बँकेच्या सेवक संचालकपदी सुभाष म्हस्के व निलेश जगताप यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- अंबिका महिला सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी सुभाष म्हस्के व निलेश जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शहरातील अंबिका महिला बँकेच्या संचालक मंडळावर…

वारकरी परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी विजय भालसिंग यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य कमिटीवर एकमताने निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची अखिल विश्‍व वारकरी परिषदच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भालसिंग यांनी जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना केलेल्या…