• Sat. Mar 7th, 2026

समाजकारण

  • Home
  • आयटीआय महाविद्यालयाच्या आवारात वृक्षरोपण

आयटीआय महाविद्यालयाच्या आवारात वृक्षरोपण

माळी महासंघ व क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम, महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग पर्यावरण संवर्धनातून शाश्‍वत विकास साधला जाणार -भगवान फुलसौंदर अहमदनगर (प्रतिनिधी)- औद्योगिकरणामुळे एकीकडे विकास होत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचा र्‍हास…

मार्कंडेय विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टचा सामाजिक उपक्रम परिस्थितीला संधी म्हणून पहावे -गिरीश कुलकर्णी अहमदनगर (प्रतिनिधी)- चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टच्या वतीने गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक…

अनामप्रेम संस्थेतील अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत

अहिल्या फाऊंडेशनचा उपक्रम दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना समाजात उभे करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक -कावेरी कैदके अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना समाजात उभे करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. अंध,…

वर्चुअलच्या युगात सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी मनुष्यांनी एकत्र येण्याची गरज -सीए रविंद्र कटारिया

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी विविध क्षेत्रात यश मिळविणार्‍या ग्रुपच्या सदस्यांचा गौरव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्चुअलच्या युगात सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी मनुष्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली…

लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या झोन बैठकीत लायन्सच्या पदाधिकार्‍यांचा सन्मान

मल्टिपलमध्ये सर्वाधिक अवॉर्ड मिळविण्याचा रचला इतिहास सामाजिक कार्याच्या लहरने लायन्स झोनने जागतिक पातळीवर ठसा उमटविला -राजेश कोथावडे अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्सच्या अहमदनगर झोन मधील क्लबने केलेले सामाजिक कार्याची इंटरनॅशनलने दखल घेतली.…

शहरात तीन दिवसीय समता सैनिक दलाच्या शिबिराचा समारोप

जातीय अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम गावा-गावात समता सैनिक दल उभे करुन शिबिर घेणार -संजय कांबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 मार्च 1927 रोजी जातीय…

पत्रकारांतर्फे महिपती महाराजांच्या दिंडीचे शहरात स्वागत

वारीसाठी आरोग्यमय शुभेच्छा देत, वारकर्‍यांना औषधी कीटचे वाटप संतांचे चरित्र अभ्यासून महिपती महाराजांनी समता व माणवतेचा विचार -नाना महाराज गागरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ताहाराबाद (ता. राहुरी) येथील संत कवी…

शिक्षिका असलेल्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ सात मुलींचे शैक्षणिक पालकत्व

दळवी परिवाराचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षिका स्व.लिलाबाई बाबुराव दळवी-क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दळवी परिवाराच्या वतीने सात गरजू मुलींची शैक्षणिक पालत्व स्विकारण्यात आले. स्व.लिलाबाई दळवी-क्षीरसागर…

माता-पित्यांची काळजी घेतल्यास वृध्दाश्रमाची गरज पडणार नाही -विजय भालसिंग

वादळी पाऊसाने नुकसान झालेल्या शरणपूर वृद्धाश्रमाला अन्न-धान्यासह आर्थिक मदत शहरातील विविध स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठांची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे. ज्यांनी जग दाखविले…

कुष्ठधाम येथील वृध्दांना नवीन कपड्यांचे वाटप

केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम दुर्लक्षीत व वंचित घटकांना मदतीपेक्षा प्रेम व आपुलकीची गरज -विशाल पाचारणे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांना मदतीपेक्षा प्रेम व आपुलकीची गरज असते. दीन-दुबळ्यांना…