• Wed. Mar 4th, 2026

समाजकारण

  • Home
  • शाळेत लांबून पायी येणाऱ्या केडगाव मधील विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप

शाळेत लांबून पायी येणाऱ्या केडगाव मधील विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप

आजचे विद्यार्थी हे उद्याच्या सक्षम भारताचे भवितव्य -सुजय मोहिते अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळेत लांबून पायी येणाऱ्या गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार देण्याच्या उद्देशाने केडगावच्या विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे…

भिंगार छावणी परिषदेच्या शाळेत राष्ट्रवादीच्या वतीने वृक्षरोपण

तर गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरचे वाटप उद्याच्या पिढीच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राला अजित पवारांचे सक्षम नेतृत्व लाभले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्याच्या पिढीच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राला अजित पवारांचे सक्षम नेतृत्व लाभले. महाराष्ट्राच्या…

उन्नती सेवाभावी संस्थेच्या वतीने अडीचशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप

नवनवीन शालेय दप्तराच्या भेटीने मुलांच्या चेहर्‍यावर फुलले समाधानाचे हास्य अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्नती सेवाभावी संस्थेच्या वतीने भिंगार परिसराच्या विविध शाळेतील अडीचशे विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने मागील चार…

बालभवनच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह महापुरुषांच्या आत्मचरित्रांची पुस्तके भेट

वाचनातून सक्षम पिढी घडविण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम एका गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी आर्थिक मदत वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्नेहालय संचलित बालभवनच्या गरजू घटकातील…

लंगर सेवेच्या अन्न छत्रालयाची वर्षपूर्ती

गरजूंना मिष्टान्न भोजनाचे पाकिट वितरीत अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयाची वर्ष…

राज्यकर्ते प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदाता हा गरजू रुग्णाला नवजीवन देणारा देवदूत -गणेश आनंदकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने सेवाभाव जपला पाहिजे. सेवाभावाने विविध माध्यमातून जनसेवा करण्याची गरज आहे. रक्तदानाने एखाद्याचे व्यक्तीला जीवदान मिळत…

लंगर सेवेचे 20 ऑक्सिजन सिलेंडर उत्तराखंड येथील श्री हेमकुंड साहेब गुरुद्वारासाठी रवाना

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील गुरू अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने उत्तराखंड येथील श्री हेमकुंड साहेब गुरुद्वारा ट्रस्ट करीता अ‍ॅल्युमिनियमचे पंधराशे लिटरचे 20 ऑक्सिजन सिलेंडर व ब्लँकेट सेवादाराच्या…

प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा, कागदी पिशव्यांचा स्विकार करण्याची चिमुकल्यांची हाक

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये जागतिक पेपर दिन उत्साहात साजरा दुकानदारांना वाटण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनविल्या हजारो कागदी पिशव्या वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बाजारात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा, कागदी पिशव्यांचा स्विकार करुन पर्यावरणावरील होणारा…

अनाथ आश्रमातील मुलांना छत्र्यांची भेट

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा सामाजिक उपक्रम अनाथ, निराधारांच्या जीवनात आनंद फुलविणे हा देखील परमार्थ -ह.भ.प. कृष्णानंद महाराज अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री साई…

चाईल्ड लाईनच्या टिमला पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर रेनकोटचे वाटप

हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदचा उपक्रम निस्वार्थ योगदानाने सामाजिक बांधिलकी जपून, समाजाला दिशा देण्याचे कार्य -हरजितसिंह वधवा अहमदनगर (प्रतिनिधी)- बालकामगार, बालभिक्षेकरी, बालविवाह, बालकांचे लैंगिक शोषण आदी अल्पवयीन…