• Tue. Mar 3rd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकलचे उद्घाटन

नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकलचे उद्घाटन

वाढत्या शहरीकरणाबरोबरच आरोग्यसेवा देखील स्थानिक ठिकाणी मिळणे गरजेचे -मा.आ. अरुणकाका जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर रोड, नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन मा. आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाले.…

लाडकी बहीण योजनेच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री येणार शहरात -सचिन जाधव

लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी शिवसेनेच्या मदत केंद्राचा बहिणींना आधार मंगल गेट येथील मदत केंद्रावर महिलांची अर्ज भरण्यासाठी गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य…

20 व 21 जुलैला मोफत उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन

अनुसूचित जाती व जमाती मधील युवक, महिला व नव उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती व जमाती (एससी/एसटी) मधील युवक, शिक्षक व बेरोजगार युवक-युवती आणि महिलांसाठी…

सहाय्यक पुरवठा अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामाचे रिपाईच्या वतीने स्वागत

कामांना मिळाली गती रेशन कार्डचे रेंगाळलेले कामे सुरळीत होण्यासाठी संख्याबळ वाढविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सहाय्यक पुरवठा अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचे रेशन कार्ड संदर्भात कामांना गती मिळाली असून, या…

पुणतांबा ते कान्हेगाव रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी

ताशी 130 कि मी वेगाने धावली रेल्वे अहमदनगर (प्रतिनिधी)- मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत पुणतांबा ते कान्हेगाव 8.66 कि.मी. अंतराची नवव्या टप्प्याची चाचणी मंगळवारी (दि.2 जुलै) यशस्वी…

अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या टीमचा गौरव

पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान 11 महिन्याच्या बालकाची सुटका करुन अपहरणकर्त्यांना अटक केल्याच्या कार्याचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- 11 महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करुन, त्यांच्या…

न्यू आर्ट्सचे प्रा. सुधाकर काळे पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

32 वर्ष केले राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन प्राध्यापक फक्त नोकरीतून निवृत्त होतो पण समाजकारणात अधिक सक्रीय होतो -रामचंद्र दरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील सेवा संपली म्हणजे माणूस रिटायर होत नाही. शिक्षणाने…

महापालिका आयुक्तांवर झालेली कारवाई संशयास्पद ?

पत्रकार परिषदेत आंबेडकरी चळवळीच्या वतीने आरोप फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा करणाऱ्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने महापालिका आयुक्तांवर झालेल्या कारवाईनंतर जातीय मानसिकतेतून…

अहमदनगर आयुक्तांनी मागितली 8 लाखाची लाच

आयुक्तांसह लिपिक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात पैसे घेऊन शहरातील बांधकाम परवानगीचा विषय पुन्हा चव्हाट्यावर अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व त्यांचे लिपिक शेखर देशपांडे यांच्यावर 8…

अहमदनगर पोस्टल सोसायटीची 104 वी वार्षिक सभा संपन्न

सोसायटीच्या कामकाजाचे खासदार लंके कडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर पोस्टल सोसायटीची 104 वी वार्षिक सभा खेळीमळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा…