• Sun. Jun 29th, 2025

आरोग्य

  • Home
  • कोरोनाच्या इतिहासात बुथ हॉस्पिटलने दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी कोरले जातील -डॉ. राजेंद्र भोसले

कोरोनाच्या इतिहासात बुथ हॉस्पिटलने दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी कोरले जातील -डॉ. राजेंद्र भोसले

बुथ हॉस्पिटलच्या ऑक्सीजन प्रकल्पाचे शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्ट कार्य करुन बुथ हॉस्पिटलने प्रशासनाला सहकार्य केले. इच्छाशक्तीच्या जोरावर या हॉस्पिटलने उत्तम रुग्णसेवा दिली. याच इच्छाशक्तीने हॉस्पिटलमध्ये मोठा ऑक्सीजन प्रकल्प…

फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा अवयवदानाचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्वधर्म समभावाची…

रामचंद्र खुंट येथील केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटलमध्ये दंत विभागाचे उद्घाटन

जीवनात पैशापेक्षा रुग्णसेवा महत्त्वाची -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रामाणिक व सामाजिक बांधिलकी ठेवल्यास प्रत्येक क्षेत्रात यश आहे. जीवनात पैशापेक्षा रुग्णसेवा महत्त्वाची असून, त्या दृष्टीने प्रत्येक डॉक्टरने योगदान दिले पाहिजे.…

कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपत नसते -डॉ. सतीश सोनवणे

कॅन्सर निवारण जनजागृती सप्ताहातंर्गत आय.एम.एस. मध्ये व्याख्यान अहमदनगर (प्रतिनिधी)- कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपत नसते. पूर्वीपेक्षा सध्याची निदान व उपचार पध्दती प्रभावी असल्याने योग्य वेळेत उपचार घेतल्यास कॅन्सरपासून मनुष्य वाचतो…

केंद्रीय विद्यालयात आहार व व्यायामवर मार्गदर्शन

सगळ्या आजारांचे मूळ कारण म्हणजे चुकीची आहार पध्दती आणि व्यायामाचा अभाव -येणारे अहमदनगर (प्रतिनिधी)- व्ही.आर.डी. येथील केंद्रीय विद्यालयात आहार तज्ञ ज्योती विजयकुमार येणारे यांनी निरोगी व सदृढ आरोग्यासाठी आहार व…

शिक्षकांना वैद्यकीय देयके प्रतिपूर्ती ऐवजी कॅशलेस सुविधा मिळावी -बाबासाहेब बोडखे

वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती होण्यासाठी लागतो तब्बल दोन ते सात वर्षाचा कालावधी अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती होण्यासाठी मोठा विलंब लागत असल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वैद्यकीय देयके प्रतिपूर्ती…

जायंट्स ग्रुप व अजय फाऊंडेशनच्या वतीने
कर्करोग जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ
जागतिक कर्करोग निवारण दिनाचा उपक्रम
कर्करोग रोखण्यासाठी व रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य करणार्‍या डॉक्टरचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप व अजय फाऊंडेशनच्या वतीने जागतिक कर्करोग (कॅन्सर) निवारण दिनानिमित्त निमित्त कर्करोग (कॅन्सर) जनजागृतीच्या सप्ताहाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या अभियानांतर्गत शहरात कॅन्सर रोखण्यासाठी व रुग्णांना नवजीवन…