आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करीत साजरा
मागील चार वर्षापासून समाजात योग-प्राणायामाचा प्रचार-प्रसाराचे कार्य आयुर्वेदाप्रमाणे योग-प्राणायाम अथांग सागराप्रमाणे -डॉ. प्रसाद उबाळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करीत साजरा…
वर्चस्व ग्रुपच्या वतीने नागरिकांची मोफत सर्व रोग तपासणी
नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप वर्चस्व ग्रुपने सर्वसामान्यांना आधार देऊन सामाजिक चळवळीत वर्चस्व सिध्द केले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- मंगलगेट येथील वर्चस्व ग्रुपने सर्वसामान्यांना आधार देऊन सामाजिक चळवळीत आपले…
आनंदऋषीजी हॉस्पिटलला लुणिया परिवाराच्या वतीने डायलिसिस व व्हेंटिलेटर मशीन भेट
सामाजिक भावनेने सुरु असलेल्या आरोग्य सेवेच्या कार्याला हातभार आनंदऋषीच्या हॉस्पिटलच्या सेवा कार्याने प्रभावित झालो -अनिल लुणिया अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटर मध्ये…
तपोवन रोड येथे नागरिकांची मोफत सर्व रोग तपासणी
ग्राम समृध्दी प्रतिष्ठान व चैतन्य हॉस्पिटलचा उपक्रम साईबाबांच्या विचाराने रुग्ण सेवा ही ईश्वरी सेवेप्रमाणे व्हावी -सीए शंकर अंदानी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज निरोगी करण्यासाठी आरोग्य चळवळ उभी करण्याची गरज असून, समाजात…
आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य खुलणार -स्वाती अट्टल
महिलांच्या सौंदर्यावर व्याख्यान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- सौंदर्य टिकविण्यासाठी महिलांनी प्रत्येक ऋतूनुसार आहार, निसर्गोपचार पध्दतीने घरगुती उपचाराचा अवलंब करावा. आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य…
ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या प्रश्नावर गुरुवारी दिल्ली येथे संसदेवर धडकणार मोर्चा -सुभाष पोखरकर
जिल्ह्यातील पेन्शनर्सना आंदोलनात सहभागी होण्याचे राष्ट्रीय संघर्ष समितीचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढसह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (दि.7 डिसेंबर) दिल्ली येथील रामलीला मैदानावर…
मराठी पत्रकार परिषदेच्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वत: केली पत्रकारांची आरोग्य तपासणी आमदार जगतापांनी केले उपक्रमाचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने 85 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.3…
रविवारी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर
पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची होणार आरोग्य तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने 85 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.3 डिसेंबर) शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी…
डॉ. शुभम खिंवसरा यांची डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या अभ्यासासाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील डॉ. शुभम खिंवसरा यांचे देशातील नावाजलेल्या अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट चेन्नई येथे डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या (कॅन्सर तज्ञ) अभ्यासासाठी निवड झाली आहे. खिंवसरा हे एमबीबीएस एमडी मेडिसीन असून, प्रथमच डीएम…
केडगावच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम 380 रुग्णांची मोफत तपासणी तर 113 रुग्णांवर होणार मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. वासन परिवार सामाजिक बांधिलकी…
