राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शहरातील पाच विद्यार्थी चमकले
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शहरातील पाच विद्यार्थी चमकले. ऑनलाईन पध्दतीने ही राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा पार पडली. यामध्ये देशातील अनेक राज्यातून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.शहरातील ग्रेड…
आजपासून एचएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात
वाढीव अर्धा तास मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- आजपासून शुक्रवारी (दि.4 मार्च) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात येणार्या एचएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजी विषयाच्या…
बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी राष्ट्रवादीच्या वतीने ऑल दी बेस्ट
शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेनचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शुक्रवार (दि.4 मार्च) पासून सुरु झालेल्या एचएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील अशोकभाऊ फिरोदियाइग्लिश मेडीयम स्कूल व रुपीबाई बोरा…
बालवैज्ञानिकांनी दाखवली आपल्या कल्पनाशक्ती व कौशल्याची चुणूक
श्रमिकनगरच्या श्री मार्कंडेय विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी…
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भरले बालवैज्ञानिकांचे प्रदर्शन
पर्यावरण संवर्धन, जल शुध्दीकरण, पाणी बचत, सौर ऊर्जा प्रकल्पाने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. शाळेत विज्ञान प्रदर्शन व विज्ञान या विषयावर…
आयटीआय मध्ये जिल्हा युवा संमेलनात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
व्यक्तिमत्वाचा विकास साधून सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात ध्येयप्राप्तीसाठी नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी युवा अवस्थेपासून कठोर परिश्रम, सातत्य, चिकाटी, आत्मविश्वासाने नियोजन केल्यास जीवनात यशस्वी होता येते. कला-कौशल्याचे…
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
शिक्षणाने यशस्वी जीवनाचा पाया रचला जातो -विजेंद्र पटनी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले व…
त्या परिपत्रकाने 2/3 शिक्षक पदवीधर वेतनश्रेणीपासून वंचित -बाबासाहेब बोडखे
13 ऑक्टोबर 2016 च्या परिपत्रकात सुधारणा करण्याची शिक्षक परिषदेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- इयत्ता सहावी व आठवीच्या वर्गावर शिकवणार्या शिक्षकांपैकी 1/3 शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी देय ठरविली असून, यामुळे 2/3…
चैतन्य भागवत सीए परीक्षा उत्तीर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या वतीने डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या फायनल सीए परीक्षेत चैतन्य सुनील भागवत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याला पुणे येथील सीए हेमंत…
वडारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप
विवो कंपनी व उर्मी सामाजिक संस्थेचे उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- विवो कंपनी व उर्मी सामाजिक संस्थेच्या वतीने भिंगार येथील वडारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शैक्षणिक व शालेय उपयोगी वस्तूंची…