• Tue. Apr 7th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • नेहरु युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय युवा उत्सवात युवकांचे विविध कला-गुणांचे सादरीकरण

नेहरु युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय युवा उत्सवात युवकांचे विविध कला-गुणांचे सादरीकरण

विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण युवकांनी सांस्कृतिक वारसा जोपासावा -राधाकिसन देवढे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांनी सांस्कृतिक वारसा जोपासावा. आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करण्यासाठी कठोर परिश्रम, सराव,…

वीर सावरकरांची हिंदुत्वगाथा व्याख्यानाला नगरकरांचा प्रतिसाद

वेदांत्मा प्रतिष्ठान, जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा उपक्रम सावरकरांनी अंतिम ध्येय मानवता ठेऊन, वाईट धर्म भावनेवर प्रहार केला -सात्यकी सावरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंतिम ध्येय मानवता ठेऊन,…

किर्तन, व्याख्यानातून बहरला कालजयी सावरकर कार्यक्रम

सावरकरांची ज्वाजल्य देशभक्ती आणि भाषेवरील प्रभुत्वाचा झाला उलगडा मित्र मेळाचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर आणि मित्र मेळा परिवाराचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- किर्तन व व्याख्यानातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ज्वाजल्य देशभक्ती आणि…

गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूरला प्रसाद वाटप

गुरु अर्जुन देवजी शहिद झाले, मात्र अन्यायापुढे झुकले नाही -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूर येथे गुरु नानक देवजी (जीएनडी) ग्रुपच्या…

शहरात चित्रकला प्रशिक्षण वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा केंद्राचा उपक्रम विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्राकडे वळावे -अ‍ॅड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्राकडे वळावे. कोणतेही क्षेत्र लहान अथवा मोठे नसते.…

हज यात्रेला जाणार्‍या जिल्ह्यातील भाविकांची वैद्यकीय तपासणी

523 भाविकांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- हज कमिटीच्या वतीने पवित्र हज यात्रेला जाणार्‍या जिल्ह्यातील 523 भाविकांची मंगळवारी (दि.16 मे) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अहमदनगर जिल्हा हज कमिटी व जिल्हा…

व्यसनमुक्तीवर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा उपक्रम शेटीया बहिण भावाने पटकाविला प्रथम क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व…

निमगाव वाघात हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

किर्तनासाठी पहिल्याच दिवशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची उत्स्फूर्त हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचा प्रारंभ भक्तीमय वातावरणात झाला. संत शिरोमणी…

निंबळकच्या यात्रेनिमित्त कुस्ती आखाडा गाजला चितपट कुस्त्यांनी

महिला कुस्तीपटू व नामवंत मल्लांच्या रंगल्या कुस्त्या अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबळक (ता. नगर) येथील श्री खंडोबा यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती हंगामा लाल मातीच्या आखाड्यातील कुस्त्यांनी रंगला होता. हलगी-डफाचा निनाद, बजरंग बलीचा…

बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातून निघाली शांती संदेश रॅली

धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी धम्मरथाचा लोकार्पण मानवतेच्या कल्याणासाठी धम्माचा प्रचार-प्रसाराचा उपक्रम दिशादर्शक -डॉ. पंकज जावळे अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातून शांती संदेश रॅली काढण्यात आली. तर भगवान…