• Mon. Apr 6th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • शहरात रंगला फ्युजनचा दांडिया सोहळा

शहरात रंगला फ्युजनचा दांडिया सोहळा

दांडियाच्या तालावर थिरकल्या युवती व महिला ग्रुप डान्समध्ये डानसिंग दिवास ठरला प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरात फ्युजन दांडिया 2023 सोहळा उत्साहात पार पडला. नवरात्र उत्सवाच्या प्रारंभीच हा सोहळा…

पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात घटस्थापना

मंगळवारी माता की चौकी, तर 23 ऑक्टोबरला पुर्णाहूती यज्ञ भाविकांना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विधीवत पूजा करुन रविवारी…

निमगाव वाघा येथील जगदंबा मातेच्या मंदिरात घटस्थापना

डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, एकता फाऊंडेशन व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवरात्रोत्सवानिमित्त…

नवरात्र उत्सवानिमित्त शहरात 16 ऑक्टोबरला दांडिया नाईटचे आयोजन

जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित उपक्रम रंगणार दांडिया व डान्स स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटचे सोमवारी (दि.16…

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त सर्जेपुरा रामवाडी येथे प्रसाद वाटप

हजरत जलालशाह मजलीस कमिटीचे अध्यक्ष समीर शेख यांचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील हजरत जलालशाह मजलिस कमेटीचे अध्यक्ष समीर शेख यांच्या पुढाकाराने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त सर्जेपुरा रामवाडी येथे भाविकांना प्रसादाचे…

निमगाव वाघात पर्यावरणपूरक पध्दतीने गणरायाला निरोप

कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जित; मुलगी वाचवा, मुलगी शिकवा व सार्वजनिक स्वच्छतेची जागृती पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र…

गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादी युवकने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

बाळगोपालांनी रेखाटला आपल्या मनातील गणेशोत्सव फक्त राजकारण न करता, समाजकारणातही राष्ट्रवादीचे सातत्याने योगदान -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सावेडी येथे चित्रकला…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टने गणेशोत्सवानिमित्त साकारलेला शिवराज्याभिषेक सोहळा देखावा खुला

शिवराज्याभिषेक सोहळा 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त देखाव्यातून महाराजांना मानाचा मूजरा मंडळाचे कार्यकर्ते खरे शिवसैनिक असल्याचे देखाव्यातून दाखवून दिले -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त शहरातील…

एमआयडीसीच्या कामगारांनी सहा दिवसाच्या गणपतीला दिला भक्तीमय वातावरणात निरोप

स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईडच्या कामगारांची विसर्जन मिरवणुक उत्साहात सर्व धर्मिय कामगारांचे एकात्मतेचे दर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील कामगारांनी सहा दिवसाच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले. स्वराज्य कामगार…

संजय नगरमध्ये सर्व धर्मिय युवकांनी केली श्री गणेशाची स्थापना

मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व धर्मिय युवकांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा येथील संजय नगर मित्र मंडळाच्या वतीने सर्व धर्मिय युवकांनी एकत्र येवून श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेशाच्या आगमनासाठी…