• Mon. Apr 6th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • आदर्शनगरला होम मिनिस्टर कार्यक्रमातून झाला स्त्री शक्तीचा जागर

आदर्शनगरला होम मिनिस्टर कार्यक्रमातून झाला स्त्री शक्तीचा जागर

होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पैठणी, सोन्याची नथसह महिलांनी पटकाविले विविध बक्षिसे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड आदर्शनगर येथे शारदीय नवरात्रोत्सव धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम…

ज्ञानसाधना गुरुकुलच्या विद्यार्थिनींचे दुर्गामाता पूजन

लेक वाचवा लेक शिकवाचा संदेश देत मुलींचे पूजन सांस्कृतिक वारसा जपत असताना विज्ञानवादी विचाराची सुद्धा जोपासना -प्रा. प्रसाद जमदाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस…

निमगाव वाघातील हिंदू-मुस्लिम महिला भाविकांनी एकत्रित घेतले मोहटा देवीचे दर्शन

निमगाव वाघातून आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या देवी दर्शनास उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देवीच्या दर्शनाला सर्व महिलांना एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी अभूतपूर्व -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथून…

नवनागापूर येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रनिमित्त भाविकांची मांदियाळी

मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई राजवाड्याची कमान व रंगेबिरंगी कारंजा ठरला लक्षवेधी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे.…

विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या निशुल्क मोहटा देवी दर्शन यात्रेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हजारो महिलांनी घेतला उपक्रमाचा लाभ अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सुरु असलेल्या श्री क्षेत्र मोहटा देवी (ता. पाथर्डी) दर्शन उपक्रमाला महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत…

शहरात रंगली जिव्हाळाची दांडिया नाईट

दांडिया व गरबाचा उत्साह पारंपारिक वेशभुषेत दांडियाच्या तालावर थिरकले युवक-युवती अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटमध्ये युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली. पारंपारिक…

नवरात्र उत्सवानिमित्त राधा-कृष्ण मंदिरात रंगली माता की चौकी

भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका महिलांचा रंगला रास गरबा नृत्य अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार…

नवरात्र उत्सवानिमित्त निमगावच्या महिला भाविक मोहटा देवीला पायी मार्गस्थ

गावाच्या सुख-समृध्दीसाठी देवीला घालणार साकडे अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या सुख-समृध्दीसाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील महिला भाविक मोहटा देवीला (ता. पाथर्डी) पायी मार्गस्थ झाल्या. नवरात्र उत्सवानिमित्त देवीला साकडे घालण्यासाठी महिला पायी…

वंजार गल्लीतील रायगड तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने घटस्थापना

महिलांनी केला आदिशक्तीचा जागर पारंपारिक वाद्यांचा गजर अहमदनगर (प्रतिनिधी)- भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहराच्या वंजार गल्लीतील रायगड तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात…

जगदंब प्रतिष्ठानच्या मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

स्त्री शक्तीचा जागर करुन केली घटस्थापना पारंपारिक वाद्यांचा गजर अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रेल्वे स्टेशन रोड येथील जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने घटस्थापनेची मिरवणुक काढण्यात आली. पारंपारिक ढोल पथकाच्या निनादात रंगलेल्या…