• Mon. Apr 6th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • विधाते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी किल्ले बनवा स्पर्धेतून जिवंत केला शिवकालीन इतिहास

विधाते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी किल्ले बनवा स्पर्धेतून जिवंत केला शिवकालीन इतिहास

विद्यालयाच्या प्रांगणात साकारले 18 गड-किल्ले पर्यावरणपुरक आकाश कंदिल बनवून दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नव्यापिढीला गड-किल्ल्यांची तर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर पराक्रमाची माहिती मिळण्यासाठी सारसनगर येथील कै.…

सावेडीच्या भिस्तबाग चौकात रंगला महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम

विविध स्पर्धेचा महिलांनी लुटला आनंद; पैठणी, सोन्याची नथ व चांदीच्या नाण्यासह महिलांनी पटकाविले बक्षिसे संस्कृतीचा वारसा महिला जपत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौकात महिलांसाठी होम…

मोहमायेच्या जगात अडकून, भावी पिढीचे भवितव्य घडणार नाही -मुनव्वर जमा

बाराबाभळी मदरसेच्या व्याख्यानाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुरान हाफिज झालेल्या 27 युवकांचा झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्याची पिढी सुधारली नाही, तर भावी पिढी चांगली घडणार नाही. भावी पिढीचे भवितव्य धोक्यात असताना…

निमगाव वाघाच्या होईकात सर्वच क्षेत्रात चळवळीचे भाकित

खंडात रक्ताचा पूर वाहणार, पाऊस कमी होणार होईक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे झालेल्या होईकात (भविष्यवाणी) दहा खंडात चळवळ होऊन…

महिलांनी एकत्र येऊन लुटला कोजागिरी पौर्णिमेचा आनंद

पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग श्रेया ओला यांनी केले महिलांच्या विविध कलागुणांचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी…

निमगाव वाघा येथे रविवारी बिरोबा होईकाचे आयोजन

भविष्यातील शुभ, अशुभ घटणांचे सांगण्यात येणार भाकीत देवाच्या भगताची गावातून वाजतगाजत मिरवणूक अहमदनगर (प्रतिनिधी)- भविष्यातील शुभ, अशुभ घटनांचे भाकीत सांगणाऱ्या बिरोबा होईकाचे रविवारी (दि.29 ऑक्टोबर) निमगाव वाघा येथील बिरोबाच्या मंदिरात…

दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या प्रबोधिनी संस्थेत यंत्रसामुग्रीची पूजा

व्यवसायाभिमुख प्रशिक्षणातून प्रबोधिनी दिव्यांगांना समाजात उभे करत आहे -बाबासाहेब महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक दृष्टया दिव्यांगत्व असलेल्या व अठरा वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवतींना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाची गरज आहे.…

एमआयडीसीच्या रेणुकामाता देवस्थान येथे पंचवीसफुटी रावणाचे दहण

हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती आतषबाजीने उजळला परिसर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विजयादशमी निमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंचवीस फुटी रावणाचे दहण करण्यात आले. रावण दहणानंतर अर्धा तास…

निमगाव वाघात शालेय विद्यार्थिनींचा रंगला गरबा-दांडीया नृत्य

शारदीय नवरात्र उत्सवाचा उपक्रम मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे शालेय विद्यार्थिनींचा गरबा-दांडीया नृत्य रंगला होता. नेहरू युवा केंद्र व जिल्हा…

मोरया युवा प्रतिष्ठानने नवरात्रोत्सवात घेतलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

देवीच्या महाआरतीने उत्सवाची सांगता गुलमोहर रोड होणार दिव्यांनी प्रकाशमान -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे सर्वात जुने उपनगर म्हणून गुलमोहर रोडची ओळख आहे. या दुर्लक्षित राहिलेल्या परिसराचा विकास साधण्यात आला…