• Mon. Apr 6th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • शहरात राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन

शहरात राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन

युवक-युवतींसाठी रंगल्या विविध स्पर्धा; महिला वकिलांचा सन्मान युवकांचे हात उगारण्यासाठी नसून, उभारण्यासाठी -न्यायाधीश भाग्यश्री पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांचे हात उगारण्यासाठी नसून, उभारण्यासाठी आहे. सक्षम राष्ट्र उभारणीचे कार्य युवकांच्या हातून होणार…

शहरात भरतनाट्यमचा मार्गम नृत्य कलाविष्कार उत्साहात

द्रौपदी वस्त्रहरण नृत्यनाटिकेचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या भरतनाट्यम मार्गम आणि द्रौपदी वस्त्रहरण नृत्यनाटिकेने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. भरतनाट्यमच्या नृत्य कलाविष्काराचा सोहळा रंगला होता. नगर-कल्याण रोड येथील राधिका भरतनाट्यम अकॅडमी,…

केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात अवतरले भगवान श्रीराम, सिता, लक्ष्मण, हनुमान

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी रामायणातील प्रसंग केले जिवंत अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव शालेय विद्यार्थ्यांची बदलत जाणारी मनस्थिती, पालकांचे त्यांच्यावर असलेले अपेक्षांचे ओझं आणि या सगळ्यातून मार्ग दाखवत विद्यार्थी घडवणारे शिक्षक समाज घडविण्याचे कार्य…

चिचोंडी पाटील मध्ये वर्षभर काकड आरती करणाऱ्या महिलांना विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती भेट

अखिल विश्‍व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष पाचारणे यांचा उपक्रम अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन करणारे बाळू महाराजांना विठ्ठलाची भव्य मुर्ती देऊन सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे झालेल्या अखंड हरिनाम…

लंडन किड्स शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहूनगर येथील ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशनच्या लंडन किड्स प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. चिमुकल्या मुलांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याचे बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांची मने…

जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयचे यश

दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड विद्यालयाच्या समुद्रमंथन समूहनृत्याला प्रथम क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयच्या…

14 जानेवारीला सावेडीत रंगणार लोककला महोत्सव

वासुदेव, वाघ्या, मुरळी, बहुरूपी, भारुड, शाहिरी, आराधी, पोतराजांचे होणार सादरीकरण लोककलेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडून येते -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककलेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडून येते. लोप पावत चाललेल्या लोककला…

पी.ए. इनामदार शाळेत जलसा ए सिरतून नबी उपक्रमातंर्गत रंगली स्पर्धा

समाज संस्कारी होण्यासाठी शिक्षणाबरोबरच मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड द्यावी लागणार – मौलाना शफीक कासमी अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्काराची रुजवण करण्यासाठी मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत जलसा ए सिरतून नबी…

61 वर्ष जुने ओढ्यातील दत्त मंदिरात जन्मोत्सव साजरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…. च्या निनादात विविध धार्मिक कार्यक्रम पार दर्शनास भाविकांची गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या 61 वर्ष जुने ओढ्यातील दत्त मंदिरात दत्ता महाराजांचा जन्मोत्सव…

अशोकभाऊ फिरोदियाच्या स्नेहसंमेलनात महाराष्ट्राची लोकधारा अवतरली रंगमंचावर

महाराष्ट्राची संस्कृती, सण-उत्सव, रुढी-परंपरा, धार्मिक वातावरण, ऐतिहासिक ठेव्याचे घडविले दर्शन मी जे वागलो, तेच मुले वागणार असल्याने पालकांनी जबाबदारीने वागावे -नितीन घोरपडे अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल…