शहरातील राधाकृष्ण मंदिरात प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा
श्रीराम जय राम जय जय रामच्या! घोषाणे मंदिर परिसर दणाणला कारसेवकांचा झाला सन्मान; भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्म सभेच्या राधाकृष्ण मंदिरात सोमवारी (दि.22 जानेवारी) अयोध्या…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने लाडूचे वाटप
पहाटेच केली रोकडेश्वर हनुमान मंदिर, राधाकृष्ण मंदिर व गुरुद्वारा परिसराची स्वच्छता भारत वर्षातील सर्वात मोठा उत्सव -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- अयोध्या येथील राम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम लल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना…
सांस्कृतिक व भक्तीमय सोहळ्याने रंगला प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा हळदी-कुंकू
भजन-किर्तन करुन जय श्रीरामचा गजर पारंपारिक वेशभूषेतील महिलांचे रॅम्पवॉक अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचा जागर करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी रॅम्पवॉक करुन…
हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांमध्ये नमो ॲपची जागृती
केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती नमो ॲपद्वारे घरबसल्या मिळणार -सविता कोटा अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने शहरात झालेल्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात केंद्र शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना घरोघरी पोहचविण्यासाठी नरेंद्र मोदी…
केडगाव रंगली प्रभू श्रीराम लल्लाची मिरवणुक
शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग श्रीराम, लक्ष्मण, भरत, सीता, हनुमान यांचे पात्र साकारलेल्या चिमुकल्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभू श्रीराम लल्लाच्या मिरवणुक केडगाव परिसरात उत्साहात पार पडली. अयोध्या येथील राम मंदिरात…
शहरातील राधाकृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने सोमवारी भगवान श्रीरामच्या उत्सव मिरवणुकीचे आयोजन
अयोध्या येथे प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन शहरातील कारसेवकांचा सन्मान करुन साजरा करणार दीपोत्सव अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्म सभेच्या राधाकृष्ण मंदिरात सोमवारी (दि.22 जानेवारी) अयोध्या…
गुरु गुरुगोविंदसिंग जयंतीनिमित्त समाजातील सेवादारांचा सन्मान
तारकपूरच्या भाई कुंदनलालजी गुरुद्वारा मध्ये जयंती उत्साहात साजरी अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात भाविक तल्लीन अहमदनगर (प्रतिनिधी)- शीख समाजाचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंग यांची जयंती तारकपूर येथील गुरुद्वारा भाई कुंदनलालजी…
सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाने
विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण; बचत गटातील महिलांचा गौरव लोपपावत चाललेल्या लोककलेचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील चार दिवसीय राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप महिलांच्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाने झाला. यावेळी…
दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्याकडून अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन
पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत खंडोजीबाबा यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 20 जानेवारी…
संत गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रेतून रविदास महाराजांच्या समतावादी विचारांचा जागर
अनुयायी रविदास महाराजांच्या तिसरे धाम मध्ये नतमस्तक रविदास महाराजांचा वैचारिक वारसा घेऊन चर्मकार संघर्ष समितीची वाटचाल -शिवाजी साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु संत रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजातील व तळागाळातील लोकांपर्यंत…
