आंनद योग केंद्रात पार पडला हळदी कुंकू कार्यक्रम
महिलांना निरोगी आरोग्य, आहार व योगाचे मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आंनद योग केंद्रात हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. वर्षभर निरोगी आरोग्याची चळवळ चालविणाऱ्या आंनद योग केंद्राच्या माध्यमातून महिलांना…
पद्मशाली स्नेहिता संघमच्या हळदी-कुंकू कार्यक्रमातून निरोगी आरोग्याचा संदेश
इतर कामकाजासह स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सांभाळण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने महिलांच्या आरोग्याचा जागर करीत हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला होता. घरातील महिला आनंदी, निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे…
हळदी-कुंकूच्या कार्यक्रमातून अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक युगाचा स्वीकार करण्याचा संदेश
यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम हळदी-कुंकू एकमेकींना जोडणारा समारंभ -मायाताई कोल्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक युगाचा स्वीकार करण्याचा संदेश देत हळदी-कुंकूचा कार्यक्रम उत्साहात पार…
हिम्मत अहमदनगरीच्या आठवणींना उजाळा देत ऑल इंडीया मुशायरा मध्यरात्रीपर्यंत रंगला
युवा पीढीने उर्दू साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज -अकबरभाई (बम्बईवाले) अहमदनगर (प्रतिनिधी)- उर्दू साहित्य व उर्दू भाषेसाठी कार्य करणाऱ्या जुन्या काळातील लोक राहिलेले आहे, तेच थोडे फार काम करत…
जय मल्हार गड कोथुळ (खंडोबा) देवस्थानला तीर्थक्षेत्र घोषित करावे
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची मागणी भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण कराव्या अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नगर तालुक्यातील जय मल्हार गड कोथुळ (खंडोबा) देवस्थानला तीर्थक्षेत्र घोषित…
खरवंडी कासार येथील अखंड हरिनाम सोहळ्याचे काल्याचे किर्तनाने सांगता
दिंडी प्रदक्षिणा मिरवणुकीत आबालवृध्दांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत खंडोजीबाबा यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.…
सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाचा संदल उरुस उत्साहात
पारंपारिक वाद्यांसह शहरातून निघाली शोभायात्रा सुफी-संतांच्या विचारांची जगाला गरज -हजरत सय्यद मोहसीन अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील हजरत ख्वाजा सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाचा संदल-उरुस बज्म ए चिरागे फकीर…
गुरुनानक देवजी ग्रुपचे रामभक्तांना 108 किलो लापशीचे प्रसाद वाटप
तारकपूरला शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांचा आनंदोत्सव अहमदनगर (प्रतिनिधी)- अयोध्येत राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा होत असताना शहरातील शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांनी देखील…
लंगर सेवेच्या माध्यमातून मदान परिवाराच्या वतीने गरजूंना मिष्टान्न भोजन व प्रसादचे वाटप
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्सव अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून मनोज मदान…
राधाकृष्ण मंदिराच्या उत्सव मिरवणुकीत अवतरले प्रभू श्रीराम, सिता, लक्ष्मण व हनुमान
अयोध्येत राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्सव राममय वातावरणात दीपोत्सव साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्म सभेच्या राधाकृष्ण मंदिराच्या वतीने शहरातून सोमवारी (दि.22 जानेवारी) संध्याकाळी आनंदोत्सवाच्या…
