निमगाव वाघात रमजान ईद उत्साहात साजरी
गावात धार्मिक एकतेचे दर्शन ग्रामस्थांच्या वतीने मशिदीतील मौलानाचा सत्कार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील मशिदमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी…
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा आरोग्याची गुढी उभारुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ग्रुपचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण विविध सामाजिक उपक्रमाचे नियोजन योगा, प्राणायाम, वृक्षरोपण व स्वच्छता अभियानाने मराठी नववर्षाची सुरुवात वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देवून आरोग्य व पर्यावरण चळवळ…
मढी येथे भक्तनिवासाचा लोकार्पण
बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांची होणार सोय अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे येथील दत्तात्रय कानिफनाथ सेवा ट्रस्टच्या माध्यमातून पुंडलिक महाराज गरुड यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) या ठिकाणी भक्तनिवासाचा लोकार्पण करण्यात…
केडगावला किर्तन महोत्सवाला प्रारंभ
देवाचे चिंतन करून आनंदाचे अलंकार परिधान केल्यास जीवन सुखी, समाधानी होणार -ह.भ.प. किशोर महाराज दिवटे अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्या निमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात किर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला…
निमगाव वाघात पाडव्यापासून हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ
पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन 15 एप्रिलला काळभैरवनाथ मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन होणार कलशारोहण अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाडव्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा रंगणार…
खान कुटुंबातील मुलांचा रमजानचा पहिला रोजा
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, गोविंदपुरा येथील हमजा जाफर खान, इफरा रईस खान व फरिद शकिल खान या खान कुटुंबातील मुलांनी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी…
11 एप्रिलला देहूत रंगणार गाथा तरली दिनाचा आनंदोत्सव
जिल्ह्यातील सर्व गाथा प्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन; शहरात पार पडली नियोजन बैठक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- तुकाराम महाराजांचे आत्मक्लेश उपोषण तेरा दिवसाचे चालू असतानाच लोक प्रवाहाने तुकाराम महाराजांची गाथा तारली.…
गुढीपाडव्या निमित्त केडगावला रंगणार किर्तन महोत्सव
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्यानिमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात रविवार (दि.7 एप्रिल) पासून भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवक अमोल येवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशन (ट्रस्ट)…
जे.एस.एस. गुरुकुलमध्ये रंगपंचमी साजरी
नैसर्गिक रंगांची उधळण करीत विद्यार्थ्यांनी केली धमाल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल मध्ये विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.30 मार्च) नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमी उत्साहात साजरी केली. नैसर्गिक पद्धतीने…
हनुमान चालीसा पठन, भजन संध्याने रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमला
कलागते परिवाराने केले आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा!…
