विसर्जन मिरवणुकीतील भाविकांना अल्पोपहाराचे वाटप
पै. सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांना नगरसेवक पै. सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. चितळे रोड येथे मानाचा श्री विशाल…
शहरात मुस्लिम बांधवांनी घरोघरी केली मोहंमद पैगंबर जयंती साजरी
शुक्रवारी शहरातून निघणार झेंडा मिरवणुक; तर मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस दर्शनासाठी राहणार खुले अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहंमद पैगंबर यांची जयंती (ईद मिलादुन्नबी) सोमवारी (दि. 16 सप्टेंबर) मुस्लिम बांधवांनी घरोघरी उत्साजात…
मंगलगेटच्या रणजीत तरुण मंडळाने साकारला अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा देखावा
गेणेशोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करुन महिलांचा मान-सन्मान महिलांचा सन्मान करणे, हे संस्कार सर्व समाजात रुजले पाहिजे -शीलाताई शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट सेवा प्रतिष्ठानच्या रणजीत तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त साकारलेला अयोध्या…
केडगावला राजमुद्रा प्रतिष्ठानचा 41 फुटी भगवान शंकराच्या मुर्तीचा देखावा
भव्य मुर्तीने वेधले भाविकांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोड, भूषणनगर येथे गणेशोत्सवानिमित्त राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने 41 फुटी भगवान शंकराच्या मुर्तीचा देखावा साकारला आहे. भव्य अशी ध्यानस्थ शंकराची मुर्ती…
बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानने साकारलेल्या हिंदू ह्रद्य सम्राट देखाव्याने वेधले नगरकरांचे लक्ष
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणारा देखावा बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देण्याचे काम केले -खा. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय व सामाजिक…
अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संवत्सरी उत्सव साजरा
विद्यार्थ्यांनी उपवासाचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर करुन घडविले 24 तीर्थंकरांचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- शांतता, समता आणि बंधुताचा संदेश देणारा संवत्सरी उत्सव अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्साहात साजरा करण्यात…
भिंगारच्या रोकडेश्वर हनुमान मंदिरातील रामायण वाटिकेचे लोकार्पण
झंवर कुटुंबीयांचे योगदान भगवान श्रीरामच्या जन्मापासून ते रावणाच्या वधपर्यंतच्या शिल्पाचा वाटिकेत समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिरात रामायण वाटिकेच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग शिल्पाच्या कलाकृतीद्वारे जिवंत करण्यात आले आहे.…
गणेशोत्सवानिमित्त मंगल गेटला भाविकांनी घेतला भंडाऱ्याचा लाभ
वर्चस्व ग्रुप व प्रतापगड युवा प्रतिष्ठानचा उपक्रम गणेशोत्सवात समाजाला एकत्र करुन धार्मिक व सामाजिक विचार पुढे घेऊन जाण्याची गरज -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवानिमित्त मंगल गेट येथे वर्चस्व ग्रुप…
एमआयडीसीच्या कामगारांनी पाच दिवसाच्या गणपतीला दिला भक्तीमय वातावरणात निरोप
स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईडच्या कामगारांची विसर्जन मिरवणुक रंगली सर्व धर्मिय कामगारांचे एकात्मतेचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील कामगारांनी पाच दिवसाच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले. स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने…
मानसी गायकवाड हिने गणपती महालाचा साकारला घरगुती देखावा
देखाव्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळुंज (ता. नगर) येथील मानसी प्रशांत गायकवाड हिने गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गणपती महालाचा घरगुती देखावा साकारुन आकर्षक सजावट केली आहे. गणपतीच्या मुर्ती…
