आदिशक्तीचा जागर करुन वंजार गल्लीत घटस्थापना
रायगड तरुण मंडळ ट्रस्ट व रायगड रणरागिनी नवरात्र उत्सव महिला समितीचेी रंगली मिरवणुक; पारंपारिक वाद्यांचा गजर नवरात्र उत्सव स्त्री शक्तीचे प्रतिक -आश्विनीताई जाधव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहराच्या वंजार…
पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात घटस्थापना
मंगळवारी रंगणार माता की चौकी, तर 1 ऑक्टोबरला पुर्णाहूती यज्ञ भाविकांना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विधीवत पूजा करुन…
निमगाव वाघा येथील जगदंबा मातेच्या मंदिरात घटस्थापना
तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे गावात उत्साहात स्वागत नवरात्रोत्सवा निमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या मंदिरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. तर…
एमआयडीसी येथील श्री रेणुका माता देवस्थानात आमदार जगताप दांम्पत्यांच्या हस्ते घटस्थापना
संबळ-डफच्या निनादात रेणुका मातेचा जयघोष मंदिर परिसरात रोषणाईची सजावट; नवरात्रोत्सवाची भक्तिमय सुरुवात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान येथे शारदीय नवरात्र उत्सवाची मंगल सुरुवात सोमवारी (दि. 22…
निमगाव वाघात पर्यावरणपूरक पध्दतीने गणरायाला निरोप
कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जित पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण…
केडगावला विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानची गणेश विसर्जन मिरवणूक ठरली आकर्षण
ढोल-ताशांच्या गजरात लेझीमचा जल्लोष, मानाच्या बैल गाडीतील बाप्पांनी वेधले लक्ष पारंपारिक मिरवणुकीत गणेश भक्तांचा उत्सफूर्त सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील उदयनराजे नगरात विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठान तर्फे गणेश विसर्जन मिरवणूक पारंपारिक…
नागरदेवळेत गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण
सद्धेश्वर व्यायामशाळा व मळथडी मित्र मंडळाच्या विविध उपक्रमांना महिला-युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आघोरी शिवभक्त देखावा व विसर्जन मिरवणूक ठरली आकर्षण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे सिद्धेश्वर व्यायामशाळा व मळथडी मित्र…
एमआयडीसीत कामगारांनी सात दिवसाच्या गणपतीला दिला भक्तीमय वातावरणात निरोप
पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात रंगली विसर्जन मिरवणुक सर्वधर्मीय कामगारांचे एकात्मतेचे दर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव मंगलमय वातावरणात पार पडला. स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीत…
गणेशोत्सवात दैठणे गुंजाळला रंगली महिलांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धा
शंभूराजे ग्रुपच्या उपक्रमांना पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संस्कृतीसोबत सामाजिक जाणिवा जोपासणे हीच खरी गणेशभक्ती -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) गावातील डोंगरवाडी येथे गणेशोत्सवानिमित्त शंभूराजे ग्रुपच्या वतीने…
क्रिशा गुप्ताने घरगुती साकारला अष्टविनायक दर्शनाचा देखावा
सर्जेपूरा परिसरात चिमुकलीच्या कल्पकतेचे कौतुक नगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सव म्हणजे आनंद, श्रद्धा आणि सांस्कृतिक विविधतेचा मिलाफ. या उत्सवात सर्जेपूरा येथील क्रिशा हितेश गुप्ता या चिमुकलीने साकारलेल्या अष्टविनायक दर्शन या घरगुती देखाव्याने…
