महाविकास आघाडी सरकार तळीराम सरकार म्हणून घोषित
अण्णा हजारे यांना उपोषणाची वेळ आणल्यास तीन पक्षाचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही -अॅड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या…
आशा व गट प्रवर्तकांचा सोमवारी जिल्हा परिषदेवर थाळी-लाटणे घेऊन मोर्चा
पाच महिन्यापासूनचे वेतन थकल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा व गट प्रवर्तकांना मागील पाच महिन्यापासूनचे वेतन मिळाले नसल्याने तारीख पे तारीख सुरु आहे. थकित वेतन मिळण्यासाठी आशा व गट…
हिजाब घालणाऱ्या मुस्लीम मुलींना शिक्षण नाकारणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध
संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारापासून मुस्लिम मुलींना वंचित ठेवण्याचे कार्य कर्नाटक सरकार करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)-कर्नाटक या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या महिलांचा पेहरावा हिजाब (हेड स्कार्फ बुरखा) याला काही समाजकंटक विरोध…
एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
आदिवासी कुटुंबियांच्या ताब्यात असलेली सरकारी जमीन नियमाकुल करण्याची मागणी
सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुरावस्थेने नागापूरला महिलांना उघड्यावर बसण्याची नामुष्की
आरपीआय महिला आघाडीच्या वतीने महापालिकेत निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका हद्दीतील नागापूर भागात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, स्थानिक महिलांना स्वच्छतागृह नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. स्वच्छतागृह…
