ईडीने नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध
शहरातील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केंद्र सरकार राजकीय द्वेषातून विरोधी पक्षातील मंत्री व राजकीय पुढारींवर ईडीद्वारे कारवाई करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी भिमसैनिकांचा एल्गार
आंबेडकरी समाज व संघटनांचा मार्केटयार्ड चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर बैठा सत्याग्रह पुतळ्या शेजारील अतिक्रमण हटविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी असलेले…
संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांचे धरणे
राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याने दुपारनंतर दोन दिवसाचा संप स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यात…
सरकारी व निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी 23 व 24 फेब्रुवारीला संपावर
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर करणार निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 23 व 24 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली असून, जिल्ह्यातील सरकारी…
त्या जिल्हाधिकार्यांना पगारहमी योजनेवरील सत्तासूर घोषित
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- निवारा नसलेले राज्यातील घरकुल वंचित नरकयातना भोगत असताना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांनी घरकुल वंचितांच्या घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून…
आशा सेविका व गटप्रवर्तक मोर्चाने धडकल्या जिल्हा परिषदेवर थाळी-लाटणे घेऊन
घोषणा व लाटणे-थाळीच्या निनादाने जिल्हा परिषदचा परिसर दणाणला अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच महिन्यापासूनचे थकित वेतन मिळावे व राज्य सरकारने जाहीर केलेले भत्ते त्वरीत देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील आशा सेविका व गट…
कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू बिशप गायकवाड यांचे अमरण उपोषण
कथित आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील नाशिक धर्म प्रांताचे बिशप रा. रेव्ह.शरद गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे…
महाविकास आघाडी सरकार तळीराम सरकार म्हणून घोषित
अण्णा हजारे यांना उपोषणाची वेळ आणल्यास तीन पक्षाचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही -अॅड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या…
आशा व गट प्रवर्तकांचा सोमवारी जिल्हा परिषदेवर थाळी-लाटणे घेऊन मोर्चा
पाच महिन्यापासूनचे वेतन थकल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा व गट प्रवर्तकांना मागील पाच महिन्यापासूनचे वेतन मिळाले नसल्याने तारीख पे तारीख सुरु आहे. थकित वेतन मिळण्यासाठी आशा व गट…
हिजाब घालणाऱ्या मुस्लीम मुलींना शिक्षण नाकारणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध
संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारापासून मुस्लिम मुलींना वंचित ठेवण्याचे कार्य कर्नाटक सरकार करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)-कर्नाटक या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या महिलांचा पेहरावा हिजाब (हेड स्कार्फ बुरखा) याला काही समाजकंटक विरोध…
