• Thu. Oct 16th, 2025

सत्कार

  • Home
  • मोहरम शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

मोहरम शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

बारा इमाम कोठला ट्रस्टच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक व उपाधीक्षकांचा सत्कार पोलीस दल, महापालिका व विद्युत महावितरण विभागाचे आभार नगर (प्रतिनिधी)- राज्यात प्रसिध्द असलेले नगर शहरातील मोहरम उत्सव शांतता, सुव्यवस्था…

भिंगार अर्बन बँकेच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सन्मान

राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या राज्य अध्यक्षपदी बोरुडे यांची निवड अभिमानास्पद -अनिल झोडगे नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल भिंगार…

भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने आमदार जगताप यांचा सत्कार

भिंगारला स्वतंत्र नगरपालिका होण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त छावणी परिषदेत अडकलेला भिंगार मोकळा श्‍वास घेणार व विकासाला चालना मिळणार -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक…

केडगावात गुरुपौर्णिमेला ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार

गुरुंशिवाय जीवन खडतर -भूषण गुंड नगर (प्रतिनिधी)- 35 ते 40 वर्षापासून अविरतपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षक-शिक्षिकांचा केडगावात गुरुपौर्णिमेला सन्मान करण्यात आला. या सत्काराने गुरुजन भारावून गेले. श्री गणेश…

एकादशी-मोहरम शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांचा सत्कार

पोलिसांच्या कार्याचे कौतुक शांतता, सुव्यवस्थेसाठी पोलीसांची भूमिका महत्त्वाची -ॲड. अनुराधा येवले नगर (प्रतिनिधी)- शहर आणि ग्रामीण भागात एकाच वेळी आलेले मोहरम आणि आषाढी एकादशी हे धार्मिक सण शांतता, सुव्यवस्था आणि…

बुरुडगाव जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांना खेळाचा गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप नगर (प्रतिनिधी)- बुरुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रयास ग्रुप आणि नम्रता दादी-नानी ग्रुप…

संत सावता माळी क्रांती परिषदच्या वतीने बहुजन कल्याण मंत्री सावे यांचा सत्कार

ओबीसी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लाभ मिळवून दिल्याबद्दल सन्मान बहुजन समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी सदैव कटिबध्द -अतुल सावे नगर (प्रतिनिधी)- ओबीसी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळवून…

जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या समाजाभिमुख कार्याचा सन्मान

संतोष कानडे यांच्या पुस्तक भेट उपक्रमाचे कौतुक आषाढी एकादशी ही भक्तीचे प्रतीक -रामदास फुले नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांनी…

प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सन्मान

पोलिसांच्या कामकाजाच्या परीक्षणाची संधी उपलब्ध करुन दिल्याच्या कार्याचे स्वागत सर्वसामान्यांना पोलीसांबद्दल आपले मत नोंदवता येणार -ॲड. लक्ष्मण पोकळे नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रथमच पोलिसांच्या कामकाजाच्या परीक्षणाची संधी दिल्याबद्दल प्रहार दिव्यांग…

शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्‍न सोडविल्याबद्दल पोलीस अधीक्षक घार्गे यांचा सत्कार

चर्मकार विकास संघाच्या पाठपुराव्याला यश; शहरात अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत नगर (प्रतिनिधी)- शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल चर्मकार विकास संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सत्कार…