सरपंच परिषदच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा सन्मान
अहमदनगर(प्रतिनिधी)- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या वतीने आदर्शगाव हिवरेबाजार येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गावाच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, पर्यावरण, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे निमगाव…
समाजाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शरद क्यादर यांचा गौरव
समाजाची प्रगती व स्थैर्य निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल करावी -शरद क्यादर अहमदनगर(प्रतिनिधी)- पारंपारिक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, बहुजन समाजाला बदलत्या काळानुरुप उद्योगधंद्याची कास धरावी लागणार आहे. समाजाची प्रगती…
कापूरवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार
अभ्यासू व शेतकर्यांच्या प्रश्नाची जाणीव असलेला लोकप्रतिनिधी सोसायटीला मिळाला -दत्तात्रय गायकवाड अहमदनगर(प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. मीनानाथ एकनाथ दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजीव गांधी…
बोठे यांचे कार्य कौतुकास्पद -सचिव जी.डी. खानदेशे
अहमदनगर (प्रतिनिधी)- विषय शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून इंग्रजी विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लावून कोरोना काळातही उपक्रमशील विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरेश बोठे यांनी केले. शांत, मीतस्वभावी, उपक्रमशील असणार्या बोठे यांचे हे कार्य…
संदिप डोंगरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
सामाजिक व क्रीडा क्षेत्रात डोंगरे कुटुंबीयांचे योगदान दिशादर्शक -कोंडीभाऊ फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- कुस्तीपटू पै. संदिप डोंगरे याची नगर तालुका तालिम सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल निमगाव वाघा येथे ग्रामस्थांच्या वतीने…
कुस्ती हगाम्यात चांदीची गदा पटकाविल्याबद्दल पै. मनोहर कर्डिले याचा सत्कार
दोन वर्षापासून कोरोनाने बंद पडलेल्या कुस्ती खेळाला गावांच्या यात्रा उत्सवामुळे चालना -मनिष ठुबे अहमदनगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील गावाच्या यात्रेनिमित्त झालेल्या दावल मलिक केसरी कुस्ती स्पर्धेत पै. मनोहर…
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सावंत यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार
कर्तव्यनिष्ठ व प्रमाणिक पोलीसांमुळे समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शहाजी सावंत पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले असता त्यांचा सामाजिक कार्यकर्ते तथा अन्याय निवारण…
को- ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईजचे राज्य कार्याध्यक्ष साळवी यांचे शहरात स्वागत
एस.टी. बँक कर्मचार्यांच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- को- ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे (मुंबई) राज्य कार्याध्यक्ष सुनिल साळवी व संघटक सचिव संदेश चव्हाण यांचे एस.टी. बँक कर्मचार्यांच्या वतीने शहरात स्वागत करण्यात…
आयुष मंत्रालयाच्या योगा परीक्षेत आनंद योग केंद्राचा शंभर टक्के निकाल
निशुल्क योग अभ्यास वर्ग घेताना योग प्रशिक्षक घडविण्याचेही कार्य सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुष मंत्रालय भारत सरकार मार्फत योगा प्रशिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या वाय.सी.बी. वर्ग-2 परीक्षेचा आनंद योग केंद्राचा निकाल शंभर टक्के…
ख्रिश्चन एकता मंचच्या वतीने स्लम सॉकरचे प्रणेते विजय बारसे यांचा शहरात नागरी सत्कार
झुंड मधून झोपडपट्टीतील मुलांचा संघर्ष समोर येऊन चळवळीला बळ मिळाले -विजय बारसे अहमदनगर (प्रतिनिधी)- झुंड सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ज्यांचे व्यक्तिमत्व साकारले व ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे,…