उषा शिंदे यांना सावित्रीची लेक पुरस्कार जाहीर
महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव दिल्लीला पुरस्काराने केला जाणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या शिक्षणासाठी करत असलेल्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या उषा अशोक शिंदे यांना सावित्रीची लेक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला.…
अनिता काळे यांना भारत गौरव राष्ट्रीय चेतना पुरस्कार
शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका तथा सामाजिक कार्यकर्त्या अनिता लक्ष्मण काळे यांना लेक लाडकी अभियान मंचच्या वतीने भारत गौरव राष्ट्रीय चेतना…
मच्छिंद्र ओव्हाळ यांना भारत सरकारचा पुरस्कार
भारत भूषण पुरस्काराने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मनिर्भर भारत व सामाजिक न्याय विभाग भारत सरकार आणि निती आयोग यांच्या माध्यमातून दिला जाणारा मानाचा भारत भूषण पुरस्कार नुकताच न्यू इंग्लिश स्कूल माण…
सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
विविध सामाजिक कार्याचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल भिमराव सकट यांना भारतीय लहुजी सेनेच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा पुरस्काराच्या माध्यमातून…
कोरोना काळात दिलेल्या निस्वार्थ योगदानाबद्दल अल्ताफ सय्यद यांना पुरस्कार
टाळेबंदीत गरजूंना आधार देऊन, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राबविले होते विविध उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या टाळेबंदी काळात निस्वार्थ भावनेने गरजूंना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करुन, विविध उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव…
डॉ. पियुष पाटील यांचा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या हस्ते झाला गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या महामारीत अविरत रुग्णसेवा करुन अनेकांचे जीव वाचविणारे डॉ. पियुष पाटील यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने…
डॉ. पियुष पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या हस्ते होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ. पियुष रवींद्र पाटील यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात…
के. बालराजू यांचा सिंगापूरला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मान
स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी घडवित असलेल्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थी घडवून त्यांना तणावमुक्त व प्रभावी तंत्राने मार्गदर्शन करणारे के. बालराजू यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा विजय भालसिंग यांना समाज सेवारत्न पुरस्कार
सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विजय भालसिंग यांना समाज सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे…
घर घर लंगर सेवेला गुरुनानक समाजरत्न पुरस्कार
लंगर सेवेने गुरुनानक देवजी यांचे विचार आपल्या कार्यातून आचरणात आनले – आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कोरोनाच्या संकटकाळापासून अविरतपणे भुकेल्यांना जेवण पुरविणार्या व गरजू घटकांना विविध प्रकारची मदत उपलब्ध करुन…