• Tue. Sep 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा

महाराष्ट्र राज्य किसान सभेची मागणी शेतकर्‍यांना विना विलंब, विनाअट नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करुन, शेतकर्‍यांना विना विलंब, विनाअट नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीचे निवेदन…

श्रीगोंदा येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा दीड महिन्यानंतरही तपास थंड

त्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करण्याची चर्मकार विकास संघाची मागणी तपासाची माहिती मागितल्याने पोलीस निरीक्षक कुटुंबीयांनाच हाकलून लावत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

महसूल मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष ढवळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन महसूलच्या अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ -बाळासाहेब ढवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महसूलच्या अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ येत असल्याचा…

धोत्रे बुद्रुकला शेतात बेकायदा 13 झाडांची कत्तल

वृक्ष तोड करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपवनरक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतात बेकायदा 13 वृक्ष तोड करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी व…

महिला कामगार कायद्यांची कठोर अंमलबजावणी व्हावी

सामाजिक कार्यकर्त्या कमलताई गिरी यांची उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे मागणी महिला कामगारांचे किमान वेतन, प्रसूतीच्या रजा, वैद्यकीय सेवांचा प्रश्‍न गंभीर अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील महिला कामगारांच्या कल्याणासाठी शासनाचे कायदे, नियम व…

बालकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी शीख, पंजाबी, सिंधी समाजाचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

परवानगीने मीटर घेऊनही वीज चोरीचा गुन्हा, विद्युत महावितरणने स्वत:चे अंग झटकल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथे नवरात्र उत्सवात विजेचा धक्का लागून लहान बालकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी शीख, पंजाबी, सिंधी…

नागरिकांच्या मानसिक व निरोगी आरोग्यासाठी उद्याने उभारण्याची मागणी

सामाजिक कार्यकर्त्या कमलताई गिरी यांचे वनमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन स्पर्धामय जीवन आणि वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांच्या मानसिक व निरोगी आरोग्यासाठी ग्रामीण तथा शहरी भागात शासनाच्या ओसाड…

बालकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी राजकीय दबावाला बळी न पडता योग्य तपास व्हावा

मदान कुटुंबीयांचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन काही पक्षाचे पदाधिकारी पोलीस प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील मोरया युवा प्रतिष्ठान जवळ एका बालकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी दिशाभूल…

बाजार समिती मधील बेकायदेशीर बांधकाम पाडून संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे

प्रशासक बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप सैनिक समाज पार्टीचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरु असलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवून संबंधित गाळेधारक…

निमगाव वाघात शालेय मुलींची छेडछाड

ग्रामपंचायत सदस्याचे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार छेड काढणार्‍या टोळक्याचा बंदोबस्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील शालेय मुलींची शाळेबाहेर छेड काढणार्‍या टोळक्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा…