29 वर्ष शहरात सामाजिक योगदान देणार्या लायन्स मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा उत्साहात
नूतन अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव प्रसाद मांढरे व खजिनदार संदीपसिंग चव्हाण यांनी स्विकारली पदाची सूत्रे आपत्कालीन परिस्थितीत लायन्स नेहमीच समाजाच्या पाठिशी उभा राहिला -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मागील…
शासनाच्या वेठबिगार निर्मूलन दक्षता समितीच्या सदस्यपदी भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत जिल्हास्तरीय वेठबिगार निर्मूलन दक्षता समितीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या वेठबिगार निर्मूलन…
श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या अध्यक्षपदी उद्योजक रविराज भालेराव यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात सामाजिक कार्य करणार्या श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या अध्यक्षपदी उद्योजक रविराज भालेराव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव नरेश राऊत यांनी दिली. श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या…
सरपंच थेट जनतेमधून निवडावा -पै. नाना डोंगरे
महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद आग्रही सोमवारी जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारला दिले जाणार निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत मध्ये सरपंच थेट जनतेमधून निवडून देण्याचा क्रांतीकारक निर्णय पुन्हा महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच…
पिपंरी जलसेनच्या श्री रोकडोबा सोसायटीच्या चेअरमनपदी लहु थोरात यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिपंरी जलसेन (ता. पारनेर) येथील उदयराव शेळके यांचे अधिपत्याखाली असणारी श्री रोकडोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक लहु भागुजी थोरात यांची…
भीम लहुजी महासंग्राम संघटना वकील आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. जावेद पठाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- भीम लहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना वकील आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. जावेद पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद वैरागर यांनी पठाण यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना…
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नूतन कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी डॉ. सिमरनकौर वधवा, सचिवपदी प्रणिता भंडारी तर खजिनदारपदी प्रिया मुनोत यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची वर्ष 2022-23 ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर…
दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी प्रा. पंकज लोखंडे यांची नियुक्ती
वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी व पोलीसांशी सहकार्याची भूमिका ठेऊन कार्य करणार -प्रा. लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित व दुर्बल घटकातील नागरिक आणि पोलीस यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य दक्ष…
सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी प्रशांत मुनोत यांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- सोलापूर विभागीय रेल्वेच्या प्रवाश्यांशी निगडीत प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या (सोलापूर विभागीय रेल्वे युझर्स कंन्सल्टेटिव्ह कमिटी) सदस्यपदी घर घर लंगर सेवेचे सेवादार तथा उद्योजक…
अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य उपाध्यक्षपदी नगरचे कॉ. बन्सी सातपुते यांची निवड
राज्य कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य उपाध्यक्षपदी कॉ.बन्सी सातपुते यांची निवड करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी आंदोलन व शेतकर्यांच्या प्रश्नावर त्यांनी केलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांना…
