भिंगार शहरात राष्ट्रवादीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बाबासाहेबांनी समतेवर आधारित नवसमाजाचे स्वप्न साकारले -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमधील…
कास्ट्राईब महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बाबासाहेबांच्या राज्य घटनेने समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती जिल्हा परिषदेत…
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे चालविल्यास बाबासाहेबांना खरे अभिवादन -संदीप (नाना) कापडे अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
ज्यांच्यामुळे जगण्याचा अधिकार मिळाला, मनुष्य म्हणून सन्मान मिळाला त्या महामानवाची ही जयंती -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
केडगाव ग्रामस्थांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. केडगाव हद्दीतील सर्व जिल्हा…
नेप्तीत महात्मा फुले जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
सार्वजनिक स्वच्छता व मुलगी वाचवा मुलगी शिकवण्याचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सावता महाराजांची…
निमगाव वाघा येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
विविध ठिकाणी झाले अभिवादन महापुरुषांचे आदर्श समोर ठेवल्यास समाज भरकटणार नाही -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांचा आदर्श ठेवल्यास भावी पिढी सुसंस्कारित होणार आहे. चुल व मूल या संकल्पनेला छेद…
रायझिंग युथ अॅण्ड ट्रायबल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी
दीन-दुबळ्या समाजाला शिक्षणाने महात्मा फुले यांनी दिशा दिली -अॅड. प्रणाली चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- रायझिंग युथ अॅण्ड ट्रायबल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जुने जिल्हा न्यायालय,…
आरोग्य शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाने महात्मा फुले जयंती साजरी
जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी व माळीवाडा तरुण मंडळाचा उपक्रम शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत फुले दांम्पत्यांनी पोहोचवली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाचा पाया रोवून महात्मा फुले यांनी समाजात…
बहुजन समाज पार्टीची सामाजिक उपक्रमांनी महात्मा फुले जयंती साजरी
गो शाळेला चारा वाटप फुले दांम्पत्यांच्या योगदानाने समाज सावरला -संतोष जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी माळीवाडा…
