• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

जयंती

  • Home
  • निमगाव वाघात महात्मा फुले जयंती साजरी

निमगाव वाघात महात्मा फुले जयंती साजरी

फुले दांम्पत्यांनी समाजातील विषमता आणि अनिष्ट प्रथा दूर होण्यासाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…

महात्मा फुले जयंतीनिमित्त माळीवाडा येथे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

जय युवा अकॅडमी, जिल्हा क्रीडा कार्यालयाचा उपक्रम; प्रबोधनवर व्याख्यान, शाहीर गीत व पोवाड्यांनी रंगला कार्यक्रम थोर समाज क्रांतिकारक महात्मा फुले बहुजनांचे उद्धारक -डॉ. पंकज जावळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- थोर…

सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

समाजाच्या उध्दारासाठी बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा आणण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले -विजय भालसिंग वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास सामाजिक कार्यकर्त्यांनी…

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फिनिक्सचे नेत्र तपासणी शिबिर

मतदार जागृती अभियान राबवून ज्येष्ठांना मतदानाचे आवाहन; 76 रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन सामाजिक प्रश्‍नांवर कार्य करण्याची गरज -चंद्रकांत खाडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांनी तत्कालीन…

केडगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

संदीप दादा कोतकर युवा मंच आणि संदीप व्यायाम शाळेने साकारला महाराजांच्या राजवाड्याचा आकर्षक देखावा केडगावमध्ये जयंती उत्सवाबरोबर राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद -धनश्रीताई विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील भैरवनाथ…

आम आदमी पार्टीचे दिल्लीगेटला रक्तदान

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उपक्रम महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपचा हुकूमशाहा व जातीयवादी शक्ती विरोधात लढा -भरत श्रीराम खाकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज…

शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

खासदार सुजय विखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण महाराजांच्या भव्य पुतळ्याने वेधले लक्ष वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्वस्तिक…

केडगावला रंगली लंडन किड्स प्री स्कूल शाळेची शिवजयंती मिरवणूक

शिवरायांची वेशभूषा परिधान करणारे 21 बालके ठरली मिरवणुकीचे आकर्षण अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी…

भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी

शेकडो वर्षे गुलामीत जगणाऱ्यांसाठी शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटविले -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना…

भिंगारला स्वच्छता अभियान व वृक्षरोपणाने संत गाडगे महाराज जयंती साजरी

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम सार्वजनिक स्वच्छता प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. भिंगार येथील भगवान…