• Thu. Oct 16th, 2025

उपोषण

  • Home
  • अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे आझाद मैदानात उपोषण

अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे आझाद मैदानात उपोषण

जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यासह विविध मागण्या अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, राहुरी कृषी विद्यापिठाचे कुलगुरु यांना पदमुक्त करावे व अहमदनगर…

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण

मागासवर्गीय महिलेचे दुकान जेसीबीने पाडणाऱ्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जागा विकत देण्यास नकार दिल्याने जेसीबीने चप्पलचे दुकान पाडणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर अनूसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत…

ठोस कारवाईच्या आश्‍वासनानंतर सुराळे यांचे उपोषण सुटले

अहमदनगर (प्रतिनिधी)- भूसंपादनाच्या रकमेवरुन नातेवाईकानी वाद केल्याने भूसंपादनाची सर्व रक्कम न्यायालयात वर्ग झाली. तसेच नातेवाईकांनी मारहाण केली. या बाबत गोरक्षनाथ सुराळे यांनी सुरु केलेले उपोषण प्रशासनाने दिलेल्या ठोस कारवाईच्या आश्‍वासनानंतर…

अवैध गौण खनिज उत्खननाच्या कारवाईसाठी थेट महसूलमंत्रीच्या कार्यालया समोर उपोषण

सुपा एमआयडीसी, म्हसणे फाटा परिसरातील अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाईची मागणी कारवाईसाठी पथक येण्यापूर्वीच फोन फिरवले जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- वारंवार तक्रार व पाठपुरावा करुन देखील सुपा एमआयडीसी येथील…

 अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मंगळवार पासून उपोषण

पारनेर तालुक्यात विविध कामात झालेली अनागोंदी, निकृष्ट कामाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात विविध विकास कामात झालेली अनागोंदी, निकृष्ट काम व गैरकारभाराची चौकशी करुन सबंधित अधिकारी…

बहुजन मुक्ती संघटनेचे जिल्हा परिषद समोर उपोषण

दहिगावने ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे दहिगावने (ता. शेवगाव) येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद…

देहरे ग्रामस्थांचे चौथ्या दिवशी लेखी आश्‍वासनाने उपोषण मागे

जानेवारीच्या शेवटी भुयारी मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू करण्याची हमी तर भूसंपादनाचा मोबदला त्वरित मिळण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे तात्काळ सादर करण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील भूसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा…

देहरेच्या ग्रामस्थांचे विविध मागण्यांसाठी उपोषण

भूसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा मोबदला मिळावा, सर्विस रोड व भुयारी मार्गाचे काम मार्गी लावण्याची मागणी तर गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील शेतकरी…

अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे चौथ्या दिवशी उपोषण मागे

पगारवाढीच्या करारावर तोडगा निघाल्याने कामगारांमध्ये उत्साह अहमदनगर (प्रतिनिधी)- पगारवाढीच्या नवीन करारासाठी लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सुरु असलेले…

अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण

8 महिन्यापासून पगारवाढीच्या करारावर तोडगा निघत नसल्याने कामगार आक्रमक मागील करारात दिलेल्या पगारवाढीच्या रकमेच्या पुढे पगारवाढ देण्याची एकमुखी मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कराराची अंतिम मुदत 8 महिन्यापूर्वी संपून देखील सहाय्यक कामगार…