नगर-कल्याण महामार्गाच्या कामात झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी
भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण साईड पट्टयांचे कामे झाली नसल्याने महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण महामार्गाच्या कामात साखळी पध्दतीने झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी…
मुलीला पळवून नेणारा आरोपी व बेपत्ता अल्वयीन मुलीचा तपास लावण्यासाठी उपोषण
पोलीस वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर येथील मुलीला पळवून नेण्याच्या घटनेला महिना उलटून देखील आरोपी फरार असून, कोपरगाव येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने व सावरगाव (ता.…
सैनिक बँकेतील भ्रष्ट कारभारप्रकरणी सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषण
उपोषणकर्त्यांनी सहकार आयुक्तांपुढे केली भ्रष्टाचाराची पोलखोलसहकार खात्यातील भ्रष्ट आधिकारी व सैनिक बँकेतील भ्रष्ट कारभाराबाबत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात गुंतलेले सहकार…
सैनिक बँकेचा भ्रष्टाचार उघड होण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती आक्रमक
पुणे सहकार आयुक्त कार्यालयासमोर 10 मे ला उपोषणदोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा उघड होण्यासाठी व दोषींवर फौजदारी कारवाई होण्याकरिता अन्याय…
ग्रामविकास अधिकारी विरोधात ग्रामस्थाचे उपोषण
दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव मंजूरीसाठी दिरंगाई केल्याचा आरोप श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव होऊनही निपाणी वडगावचे ग्रामविकास अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई केल्याने सदरच्या…
निधीतून डावलल्याने समाजकल्याण सभापती विरोधात जिल्हा परिषद सदस्यांचे उपोषण
सुचवलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पैश्याची मागणी केल्याचा जिल्हा परिषद सदस्या पवार यांचा आरोप अहमदनगर(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे समाजकल्याण विभागाचे सभापती यांनी जाणीवपूर्वक विकास कामात अडचणी निर्माण करून राखीव निधी वितरणाच्या निधीतून…
सैनिक बँकेच्या सर्व शाखांची वार्षिक कॅश, ताळेबंद व बिलांची होणार तपासणी
तपासणी पथक नियुक्तीचे अप्पर निबंधकांचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेचे चेअरमन व मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी बँकेत आवाढव्य खर्च टाकण्यासाठी बँकेचा आर्थिक वर्ष मार्च एन्ड लाबवित असल्याचा आरोप करुन, बँकेतील 31…
सैनिक बँकेने बोगस बिले टाकण्यासाठी मार्च एन्ड लांबवला
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण सर्व शाखेत एकाचवेळी वार्षिक कॅश, ताळेबंद व बिले तपासण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेचे चेअरमन व मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी बँकेत…
पिडीत ढोकचौळे कुटुंबीयांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण
जीवघेणा हल्ला करणार्या आरोपींना अटक करा अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेच्या वादातून कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करणार्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथील ढोकचौळे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सोमवारी (दि.21 मार्च)…
त्या वादग्रस्त पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करावे
पोलीस मित्र नवनाथ मोरे यांचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- सख्ख्या भावांच्या भांडणात अदखलपात्र गुन्ह्यावरुन बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर चार पोलीस सहकारी कर्मचारी यांनी कारण…