काटवन खंडोबा रोडवर पावसाचे नव्हे; तर वाहतोय ड्रेनेजचे पाणी
ड्रेनेजलाईन फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर नगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड येथील रस्त्याचे काम सप्तपदी मंगल कार्यालय येथे मागील तीन महिन्यांपासून थांबले आहे. तीन महिन्यांपासून रस्ता…
केडगावमध्ये भीषण पाणीटंचाई व वारंवार वीज खंडितने नागरिक त्रस्त
महापालिका व महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात संतापाचा उद्रेक प्रश्न न सुटल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा भाजयुमो केडगाव अध्यक्ष सुजय मोहिते यांचा इशारा नगर (प्रतिनिधी)- केडगाव परिसरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या…
शासकीय मालमत्तेची चोरी असूनही कारवाई नाही
दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरी प्रकरण: ग्रामसेवक व सरपंचांवर पक्षपातीपणाचा आरोप 21 एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- मौजे बांगार्डे (ता. श्रीगोंदा) येथील दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी…
तारकपूर बस स्थानकात एसटी बसेस येण्यास बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय
रस्त्याचे काम अर्धवट असल्याने डिएसपी चौक मार्गे बस जातात निघून, बससाठी प्रवाशांची धावपळ पूर्वीप्रमाणे एसटी बसेस तारकपूर बस स्थानकात येण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर रस्त्याचे काम…
महांडूळवाडीच्या पाझर तलावातील अवैध बेसुमार पाणी उपसा थांबवा
आनंदा दरेकर यांची जिल्हा जलसंधारणाकडे मागणी; आमदार पाचपुते आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन बेसुमार पाणी उपसामुळे जनावरे, वन्यचर प्राण्यांवर पाणीबाणीचे संकट नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी येथील पाझर तलावातून अवैध बेसुमार…
मनपाच्या उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली सिव्हिल हडकोच्या ओढ्याची पहाणी
परिसरातील नागरिकांनी उपायुक्तांसमोर वाचला विविध प्रश्नांचा पाढा ओढ्यात मैल मिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर दिले कारवाई निर्देश नगर (प्रतिनिधी)- सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन, नागरिकांच्या आरोग्यास…
अनुसूचित जाती आयोगाचा महापालिका आयुक्तांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा
लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्याचे आदेश झालेल्या सुनावणीची सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने दिली माहिती नगर (प्रतिनिधी)- अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
सिव्हिल हडकोच्या ओढ्यात मैल मिश्रित पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
परिसरातील नागरिकांनी घेतली उपायुक्तांची भेट मनपा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन नगर (प्रतिनिधी)- सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असताना…
केडगावच्या रेल्वे पुलावर पाऊण तास वाहतुक कोंडी
दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगाच-रांगा अवजड वाहनांनी शहरातील वाहतुकीचे तीन तेरा नगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे महामार्गावरुन केडगाव मार्गे शहरात येणारी व जाणारी अवजड वाहने ही नित्याचीच बाब झाली असताना, रविवारी (दि. 29…
नगर-कल्याण रोडच्या विद्या कॉलनीत फुटलेल्या ड्रेनेज लाईनने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केली परिसराची पहाणी नागरिकांच्या शिष्टमंडळासह उपायुक्तांची भेट घेऊन तात्काळ प्रश्न सोडविण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या नगर-कल्याण रोडवरील विद्या कॉलनीत सुरु असलेल्या डी.पी. रस्त्याच्या…