अनिवार्य ऐवजी सर्वसाधारण असे शब्द बदल (शब्दच्छल) करून हिंदी भाषा लादण्याचा निर्णय रद्द करावा
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी मराठीच्या खुनाचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- नगर (प्रतिनिधी)- अनिवार्य ऐवजी सर्वसाधारण असा शब्द बदल करून महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करण्याचाच प्रयत्न केला जात आहे…
नवनागापूरच्या सरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची लिपिकाची मागणी
जातीयवादी प्रवृत्तीतून सूड भावनेने निलंबन केल्याचा आरोप 16 महिन्यांपासून कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ नगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून पदाचा गैरफायदा घेत कामावरुन बडतर्फ केल्याचा आरोप करुन नवनागापूर (ता. नगर) ग्रामपंचायतच्या सरपंचावर ॲट्रॉसिटी…
भाकपच्या जिल्हा अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर, श्रमिक कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघर्षाचा ठराव
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी भाकपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन शहरात उत्साहात पार पडले. या अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर,…
पावसाचे पाणी तुंबून पाईपलाईन रोडची वैष्णवी कॉलनी जलमय
पाणी निचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आयुक्तांना निवेदन वाहणारा ओढा अतिक्रमणामुळे बुजवण्यात आल्याने प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- शहरातील पाईपलाईन रोड, श्रीकृष्ण नगर परिसरातील वैष्णवी कॉलनीत पावसामुळे तुंबलेल्या पाण्याने जलमय…
जुनी पेन्शन आणि आश्वासित प्रगती योजनेसाठी शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी
खाजगी शाळांतील शिक्षकांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करा तपासणी अहवाल सादर, आता शासन निर्णय निर्गमित करणे अत्यावश्यक -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के…
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्याचा ठराव
भाजपच्या जाती-धर्माच्या भिंतीला उत्तर म्हणून, माणसाला माणूस म्हणून जोडणारा पूल कम्युनिस्ट बांधत आहे -कॉ.डॉ. राम बाहेती नवीन कामगार संहिता रद्द करावा व अल्पसंख्यांक समाजावर उघडपणे सुरु असलेल्या दहशतीला पायबंद घालण्याची…
मराठी पत्रकार परिषदेचे पत्रकारांचे प्रश्न सोडण्याबाबत शासनाला निवेदन
ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना व पत्रकार कल्याण निधीच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने विविध पत्रकार संघटनांकडून अभिप्राय, सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार मराठी पत्रकार परिषदेच्या अहिल्यानगर…
पुरातत्व विभागाच्या कार्यालया समोर समाजवादी पार्टीचा ठिय्या
शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा वारसा नष्ट होत असल्याचा आरोप ऐतिहासिक वास्तूंना संरक्षण देऊन दुरुस्ती करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा वारसा नष्ट होत असताना, पुरातत्व विभाग हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा…
प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांचा सत्कार
दिव्यांगांना सहकार्य करुन त्यांचे विविध प्रश्न सोडविण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी पुन्हा पदभार घेतल्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार…
मागासवर्गीय कुटुंबीयांच्या शेत जमीनीकडे जाणारा शेत पाणंद रस्ता खुला करा
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन शेत जमीन बळजबरीने विकत घेण्याच्या उद्देशाने त्रास दिला जात असल्याचा आरोप; रस्ता खुला न झाल्यास 19 जून रोजी उपोषणाचा इशारा नगर…
