वैभव नाईकवाडी खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा
त्या पोलीस अधिकाऱ्यासह व आरोपींची नार्को टेस्टची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- वैभव शिवाजी नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुनाच्या प्रकरणात पोलीस विभागाच्या निष्काळजीपणाचे गंभीर आरोप…
जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण देण्याची मुस्लिम समाजाची मागणी
मोठा जमाव जमवून दर्गा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप 25 व 26 जून रोजी जमाव घेऊन दर्गावर येणाऱ्यांना रोखावे; जिल्हाधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा…
पिडीत अंध व्यक्तीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव
सतत त्रास व मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी दिव्यांगाचे पीडित परिवार भयभीत नगर (प्रतिनिधी)- नगर (प्रतिनिधी)- मारहाण करून शारीरिक व्यंगावर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर दिव्यांग…
चोरीच्या घटनांनी केमिस्ट बांधवांमध्ये भितीचे वातावरण
पोलीस गस्त वाढवून, उपाययोजना करण्याची केमिस्ट असोसिएशनची मागणी पोलीस उपाधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहर व तालुक्यात मेडिकल फोडून चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीसांची गस्त वाढवून उपाययोजना करण्याची…
त्या एसटी वाहकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची पिडीत महिलेची मागणी
कुटुंबीयांसह महिलेचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करुन खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करुन गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या एसटी वाहकावर…
नवनागापूरच्या सरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
जातीयवादी प्रवृत्तीतून ग्रामपंचायतच्या लिपिकाचे निलंबन केल्याचा आरोप 16 महिन्यांपासून कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ; न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- नवनागापूर (ता. नगर) ग्रामपंचायतचे सरपंच यांनी तेथील कार्यरत लिपिक विश्वंभर भाकरे…
वाहतूक कोंडी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते संबंधी उपाययोजना करण्याची राष्ट्रवादी युवकची मागणी
शाळा वेळेतील वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका -इंजि. केतन क्षीरसागर शहर वाहतूक शाखेला निवेदन; विद्यार्थ्यांची वाहनात कोंबून होणारी वाहतुक थांबवा नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात शाळा सुटताना आणि भरताना होणारी वाहतूक…
अपघातांना आळा घालण्यासाठी अंबिकानगर बस स्टॉपजवळ स्पीड ब्रेकरची मागणी
सुमित लोंढे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन अपघातांचे प्रमाण वाढले नगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे राज्य महामार्गावरील केडगाव येथील अंबिकानगर बस स्टॉपजवळील परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी केडगाव येथील युवा नेते सुमित…
अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना निवेदन
रेशनकार्ड व ऑनलाइन प्रक्रिया गतिशील करा -रामदास फुले रेशनकार्डची कामे रखडल्यामुळे गोरगरीब धान्यापासून वंचित, ऑनलाईन प्रक्रिया वारंवार ठप्प होत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- गोरगरीब व वंचित नागरिकांना नियमितपणे शिधा धान्य…
माळकुप येथील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाईची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे माळकुप येथील नगर-कल्याण हायवे लगत गट नंबर 293 मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून मुरूमची भर टाकल्याने…
