• Sun. Mar 15th, 2026

निवेदन

  • Home
  • जनसुरक्षा कायद्याला राज्यपालांनी मंजुरी देऊ नये

जनसुरक्षा कायद्याला राज्यपालांनी मंजुरी देऊ नये

जनसुरक्षा विधेयकविरोधी संघर्ष समितीची मागणी; राजभवन येथे राज्यपालांची घेतली भेट नगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या जनसुरक्षा विधेयक (बिल क्रमांक 33, 2024) ला मंजुरी देऊ नये, अशी मागणी जनसुरक्षा विधेयकविरोधी संघर्ष समितीने…

जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

जुनी पेन्शनसाठी राज्य सरकारने न्यायालयात सादर केलेली सकारात्मक शपथपत्राची प्रत मिळण्याची मागणी अन्यथा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जलसमाधी आंदोलन करणार -महेंद्र हिंगे नगर (प्रतिनिधी)- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005…

प्रशासकीय मंजुरी न घेता सार्वजनिक बांधकाम उप विभागात सुशोभीकरणाचे काम सुरु असल्याचा आरोप

संबंधित उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेची कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदच्या सार्वजनिक बांधकाम उप विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी कोणतीही…

पारनेर तालुक्यातील त्या वीटभट्टी धारकांवर कारवाई व्हावी

शासनाची रॉयल्टी बुडवून व नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप; जिल्हाधिकारी यांना थेट यादी सादर अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील वीटभट्टी धारक व…

स्मशानभूमीची दयनीय अवस्थे प्रश्‍नी नागरदेवळे ग्रामस्थांचा आक्रोश

स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून काम सुरु करण्याची मागणी; अंत्यविधीसाठी करावा लागतो अनेक अडचणींचा सामना अन्यथा यापुढील सर्व अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालया समोरील सभामंडपात होणार -जालिंदर बोरुडे नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील…

काकणेवाडीतील पतसंस्थेच्या अनियमिततेच्या चौकशीची मागणी

अन्याय निवारण समितीचा आरोप; पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सोमेश्‍वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काकणेवाडी संस्थेत अनियमितता झाल्याचा आरोप करुन सन 2020…

केडगावच्या रभाजी नगर परिसरात वारंवार वीज खंडितमुळे नागरिक वैतागले

नव्या डीपीसाठी विद्युत महावितरणकडे पाठपुरावा करण्याचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन एकाच डीपीवर अनेक वसाहतीचा भार -मनोज कराळे नगर (प्रतिनिधी)- केडगावमधील प्रभाग क्र. 16 अंतर्गत येणाऱ्या रभाजी नगर, वैष्णव नगर,…

रांजणीतील रेशन वितरणाच्या अनियमिततेची जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार

कारवाई करण्याचे वंचित बहुजन आघाडीचे निवेदन रेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन मिळत नसल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर तालुक्यातील मौजे रांजणी गावात रेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन पध्दतीने मिळत नसल्याची तक्रार…

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या

दर्गाह हजरत पीर बारा इमाम कोठला ट्रस्टची मागणी; निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- राज्यात प्रसिध्द असलेल्या शहरातील मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन दर्गाह हजरत पीर…

समस्त मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

निदर्शने करुन संविधान विरोधी सुरु असलेल्या कृत्याचा निषेध मुस्लिम, ख्रिश्‍चन अल्पसंख्यांक समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात लोकप्रतिनिधी मुस्लिम,…