जामगावचे सुभेदार हरेश औटी सैन्यदलातून निवृत्त
ग्रामस्थ, जय हिंद फाउंडेशन व आजी-माजी सैनिकांच्या वतीने औटी यांचा गौरवपूर्ण सन्मान नगर (प्रतिनिधी)- भारतीय सैन्यदलात (एएससी) सुभेदार पदावर कार्यरत असलेले पारनेर तालुक्यातील जामगावचे हरेश बबनराव औटी नुकतेच सेवानिवृत्त झाले.…
मानवी हक्क अभियानच्या शहर जिल्हा महिला अध्यक्षपदी समीना पठाण यांची नियुक्ती
महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व त्यांच्या हक्काची जपणुक करण्याचे काम केले जाणार -राजेंद्र काळे नगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या समीना मोसिन पठाण यांची मानवी हक्क अभियानच्या शहर जिल्हा महिला…
राष्ट्रीय उपाध्यक्षपदी राजेंद्र करंदीकर व राज्य संयोजकपदी प्रा. अजित खरसडे यांची नियुक्ती
युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारानेच देशामध्ये सामजिक क्रांति -कमलाकांत काळे नगर (प्रतिनिधी)- महामानवाच्या त्यागामुळे मिळालेले हक्क अधिकार शासक वर्ग योजना…
मराठी पत्रकार परिषदेच्या कोषाध्यक्षपदी मन्सूर शेख यांची बिनविरोध निवड
मुंबई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत निर्णय नगर (प्रतिनिधी)- 86 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या असून, यामध्ये नगरचे मन्सूरभाई शेख यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड…
सप्तरंग महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी ज्ञानदेव पांडुळे यांची निवड
रविवारी रंगणार रंगकर्मींचा महोत्सव अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सप्तरंग थिएटर्सच्या वतीने साजरा होणाऱ्या सप्तरंग महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे यांची निवड करण्यात आली आहे. रविवार दि. 13…
डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर नगरचे आफताब शेख यांची नियुक्ती
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व नगर शाखेच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीत नगरचे आफताब मन्सूर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
कौटुंबिक न्यायालयाच्या प्रबंधकपदी एस.के. मोहोळकर यांची नियुक्ती
कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक न्यायालयाच्या प्रभारी प्रबंधकपदी एस.के. मोहोळकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कौटुंबिक न्यायालय…
रेहान काझी यांची ऑल इंडिया कौमी तंजिम या संघटनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संस्थेचे सचिव रेहान काझी यांची ऑल इंडिया कौमी तंजिम या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार…
चर्मकार विकास संघाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी विनोद कांबळे यांची नियुक्ती
दहा वर्षे युवा कार्याध्यक्ष म्हणून सांभाळली जबाबदारी अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी विनोद कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार संग्राम जगताप व चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय…
क्रीडा शिक्षक महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार शितोळे, सचिवपदी नितीन घोलप तर कार्याध्यक्षपदी अजित वडवकर यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची नुतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी…
