लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षपदी डॉ. संजय आसनानी
सचिवपदी प्रशांत मुनोत व खजिनदारपदी दिलीप कुलकर्णी यांची नियुक्ती नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कामात कार्यात योगदान देऊन वंचित, दुर्बल घटकांना मदतीचा हात देणाऱ्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची वर्ष 2025-26 ची नूतन…
जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्या गुंफाताई कोकाटे यांची निवड
6 जुलै रोजी निमगाव वाघात रंगणार संमेलन; राज्यातील साहित्यिकांची राहणार उपस्थिती नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त रविवार दि. 6 जुलै रोजी…
भाकपच्या राज्य सेक्रेटरीपदी कॉ. ॲड.सुभाष लांडे यांची फेरनिवड
राज्य सचिव मंडळात अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांना संधी नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन नुकतेच नाशिक येथे पार पडले. पुढील तीन वर्षांसाठी राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी आणि राज्य कौन्सिल सदस्यांची निवड…
दिव्यांगासाठीच्या राज्य सल्लागार मंडळाच्या जिल्हास्तरीय समितीवर ॲड. लक्ष्मण पोकळे यांची निवड
जिल्हाधिकारी यांनी केली नियुक्ती नगर (प्रतिनिधी)- दिव्यांगासाठीच्या राज्य सल्लागार मंडळाच्या जिल्हास्तरीय समितीवर ॲड. लक्ष्मण पोकळे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण…
दिव्यांगांसाठी राज्य सल्लागार मंडळाच्या जिल्हास्तरीय समितीवर बाबासाहेब महापुरे यांची नियुक्ती
जिल्हाधिकारी यांनी दिले नियुक्तीचे आदेश नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य दिव्यांग हक्क अधिनियम 2024 मधील तरतुदी नुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांसाठी राज्य सल्लागार मंडळाची जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या…
राष्ट्रीय संघर्ष समिती (ईपीएस 95) च्या शहर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती
पेन्शनवाढसाठी सर्व पेन्शनर्सनी एकजुट व्हावे -बाळासाहेब देशमुख नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय संघर्ष समिती (ईपीएस 95) अहिल्यानगर शहर कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते त्रिंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. शहरात झालेल्या राष्ट्रीय…
सुभाष आल्हाट यांची शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
दक्षिणेतील ग्रामीण भागात शिवसेनेचा संपर्क अभियान राबविणार -आल्हाट नगर (प्रतिनिधी)- बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष आल्हाट यांची शिवसेना (शिंदे गट) अनुसूचित जाती विभागाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना उपनेते…
विष्णू अवचार व सौ. सोनाली अवचार यांची दुबईला अभ्यास दौऱ्यासाठी निवड
भारतीय आयुर्वेदिक फूड सप्लिमेंटचा करणार प्रचार-प्रसार नगर (प्रतिनिधी)- दुर्धर आजारांवर रामबाण उपाय ठरणाऱ्या आयुर्वेदिक फूड सप्लिमेंटचा प्रचार-प्रसार करणारे विष्णू शिवाजी अवचार व सौ. सोनाली विष्णू अवचार यांची दुबईला अभ्यास दौऱ्यासाठी…
जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनच्या अध्यक्षपदी सबाजीराव गायकवाड
व्हाईस चेअरमनपदी अल्लाउद्दीन काझी यांची निवड नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनच्या अध्यक्षपदी सबाजीराव महादू गायकवाड यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हाईस चेअरमनपदी अल्लाउद्दीन सिराजुद्दीन काझी यांची…
बाळासाहेब कनगरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती
कार्यक्षम कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- कर्तव्यदक्षपणे अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असलेले बाळासाहेब कनगरे यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. कनगरे यांनी आपल्या सेवाकाळात विविध ठिकाणी कर्तव्य बजावून सर्वसामान्यांचे रक्षण…
