पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या अहमदनगर शाखेचे पुनर्गठन
समन्वयक म्हणून महेश देशपांडे, बंडू पवार, श्रीकांत वंगारी, प्रणित मेढे यांचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती अहमदनगर शाखेचे पुनर्गठन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य…
नगर मर्चंट बँकेच्या सेवक संचालकपदी जितेंद्र बोरा व प्रसाद गांधी यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर मर्चंट सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी जितेंद्र विलास बोरा व प्रसाद विनोद गांधी यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मर्चंट बँकेच्या संचालक मंडळावर…
शहर बँकेच्या सेवक संचालकपदी संतोष मखरे व राजेंद्र गायकवाड यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी संतोष रामदास मखरे व राजेंद्र केराबा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शहर बँकेच्या संचालक मंडळावर…
युवा किर्तनकार अतुल भुजाडी यांची वारकरी परिषदेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी निवड
किर्तनकार भुजाडी यांचे समाजप्रबोधन व युवकांमध्ये जागृतीचे कार्य कौतुकास्पद -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा किर्तनकार अतुल महाराज भुजाडी यांची अखिल विश्व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र राज्य) राहुरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.…
वारकरी परिषदेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. जगताप व उपाध्यक्षपदी वाणी यांची नियुक्ती
धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देऊन राबविलेल्या उपक्रमाची दखल व सन्मान -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल विश्व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र राज्य) कोपरगाव तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. रावसाहेब जगताप व उपाध्यक्षपदी ह.भ.प.…
रिपाईच्या युवक शहर जिल्हाध्यक्षपदी आवेझ काझी यांची नियुक्ती
युवकांचा रिपाईत प्रवेश अदानी समुह देश लुटत असताना, सर्वसामान्यांना धर्मा-धर्मात लढविण्याचे काम -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- अदानी समुह देश लुटत असताना, सर्वसामान्यांना धर्मा-धर्मात लढविण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. राज्यात…
बहुजन मुक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भोसले
राज्य बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांनी केली नियुक्तीची घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन मुक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. बहुजन मुक्ती पार्टीचे औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत त्यांच्या नियुक्तीची घोषणा…
वारकरी परिषदेच्या नगर तालुकाध्यक्षपदी घनश्याम म्हस्के
राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन नियुक्ती समाजात धार्मिकतेने संस्कार रुजविण्याचे कार्य सुरु -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबळकचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते घनश्याम म्हस्के यांची आखिल विश्व वारकरी…
वारकरी परिषदच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जालिंदर उल्हारे
सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते जालिंदर उल्हारे यांची आखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माळीवाडा येथील महालक्ष्मी मंदिरात…
मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार परिषदेच्या नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली.…