दिव्यांग महिला महापालिकेच्या सेवेत रुजू
प्रहार दिव्यांग संघटनेच्या पाठपुराव्याला यश आयुक्तांनी सहानुभूतीपूर्वक दिव्यांगास सेवेत हजर करुन घेण्याचे दिले आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन एका दिव्यांग महिलेला महापालिकेच्या आरोग्य सेवेत दाखल…
अहमदनगर पाटबंधारे विभगाच्या अधीक्षक अभियंतापदी बाळासाहेब शेटे रुजू
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पाटबंधारे विभगाच्या अधीक्षक अभियंतापदी बाळासाहेब कचरू पाटील शेटे बदली होवून आले आहेत. पाटबंधारे प्रकल्पात बांधकामाचा प्रदिर्घ अनुभव असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प गुणवत्तापूर्वक व जलद गतीने…
राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी व सहप्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी अहमदनगर येथील पत्रकार संदीप कुलकर्णी यांची तर सहप्रसिध्दी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पदाधिकार्यांच्या…
पुणे विद्यापिठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर टेमकर, लंके, राख यांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी पाथर्डी येथील प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांची तर सदस्य पदी ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके व प्राध्यापक…
संगमनेर मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँकेच्या सेवक संचालकपदी सांगळे व शेलार यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या सेवक संचालकपदी तुकाराम सांगळे व वाघोबा शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉइज युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी…
लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षपदी प्रसाद मांढरे
सचिवपदी संदीपसिंग चव्हाण तर खजिनदारपदी डॉ. संदीप सांगळे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, पर्यावरण व सांस्कृतिक कार्यात सक्रीय असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या नुकतीच नवीन…
अखिल भारतीय सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी आदिनाथ वनारसे
राष्ट्रीय सरचिटणीस गवळी यांनी केली नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय सेनेच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी आदिनाथ आसाराम वनारसे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे अखिल भारतीय सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई अरुण…
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नूतन कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी धनंजय भंडारे, सचिवपदी दिलीप कुलकर्णी तर खजिनदारपदी नितीन मुनोत यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कामात कार्यात योगदान देऊन वंचित, दुर्बल घटकांना मदतीचा हात देणार्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची वर्ष…
युवा सेनेच्या उपशहर प्रमुखपदी मयूर गायकवाड यांची नियुक्ती
जिल्ह्यात युवा सेनेची मोठी फळी -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या उपशहर प्रमुखपदी मयूर गुलाब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा…
रिपाईच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल सोनवणे यांची नियुक्ती
युवकांना फक्त खांद्यावर झेंडे घेण्यापुरते मर्यादीत न ठेवता, त्यांच्यात नेतृत्व निर्माण केले जात आहे -सुनिल साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या अहमदनगर युवक जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल विजय…
