• Mon. Mar 10th, 2025

उपोषण

  • Home
  • तालुका उपनिबंधकाच्या विरोधात सैनिक समाज पार्टीचे उपोषण

तालुका उपनिबंधकाच्या विरोधात सैनिक समाज पार्टीचे उपोषण

अवैध सावकारीला पाठीशी घालून कर्जदारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अवैध सावकारीला पाठीशी घालणार्‍या तालुका उपनिबंधकाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर…

रिपाईचे स्वातंत्र्यदिनी ईडीच्या अन्यायकारक कारवाईविरोधात उपोषण

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सुडबुध्दीने झालेल्या ईडी कारवाईचा निषेध भाजप विरोधात आवाज उठवणार्‍यांना एक तर देशद्रोही नाहीतर भ्रष्टाचारी घोषित केले जात आहे -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- विरोधी पक्षांच्या…

रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या डॉक्टरवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी हॉस्पिटल समोर चहा व नाष्ट्याची हातगाडी लावणार्‍या महिलेस हटविल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची कुर्‍हाड अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर बस स्टॅण्ड समोरील एका मोठ्या हॉस्पिटल…

रोजी-रोटी हिरावणार्‍या त्या डॉक्टरच्या हॉस्पिटल समोर महिलेचे मुला-बाळांसह उपोषण

चौदा वर्षापासून महापालिकेच्या जागेत लावलेली हातगाडी पुन्हा लावू देण्याची मागणी हातगाडी लावणार्‍या महिलेला हटवून महापालिकेच्या जागेत त्या हॉस्पिटलनले लावले बाकडे अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर बस स्टॅण्ड समोरील एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टराने…

नगर-कल्याण महामार्गाच्या कामात झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण साईड पट्टयांचे कामे झाली नसल्याने महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण महामार्गाच्या कामात साखळी पध्दतीने झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी…

मुलीला पळवून नेणारा आरोपी व बेपत्ता अल्वयीन मुलीचा तपास लावण्यासाठी उपोषण

पोलीस वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर येथील मुलीला पळवून नेण्याच्या घटनेला महिना उलटून देखील आरोपी फरार असून, कोपरगाव येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने व सावरगाव (ता.…

सैनिक बँकेतील भ्रष्ट कारभारप्रकरणी सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषण

उपोषणकर्त्यांनी सहकार आयुक्तांपुढे केली भ्रष्टाचाराची पोलखोलसहकार खात्यातील भ्रष्ट आधिकारी व सैनिक बँकेतील भ्रष्ट कारभाराबाबत कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात गुंतलेले सहकार…

सैनिक बँकेचा भ्रष्टाचार उघड होण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती आक्रमक

पुणे सहकार आयुक्त कार्यालयासमोर 10 मे ला उपोषणदोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा उघड होण्यासाठी व दोषींवर फौजदारी कारवाई होण्याकरिता अन्याय…

ग्रामविकास अधिकारी विरोधात ग्रामस्थाचे उपोषण

दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव मंजूरीसाठी दिरंगाई केल्याचा आरोप श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव होऊनही निपाणी वडगावचे ग्रामविकास अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई केल्याने सदरच्या…

निधीतून डावलल्याने समाजकल्याण सभापती विरोधात जिल्हा परिषद सदस्यांचे उपोषण

सुचवलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पैश्याची मागणी केल्याचा जिल्हा परिषद सदस्या पवार यांचा आरोप अहमदनगर(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे समाजकल्याण विभागाचे सभापती यांनी जाणीवपूर्वक विकास कामात अडचणी निर्माण करून राखीव निधी वितरणाच्या निधीतून…