जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड
कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी जिल्हा तालिम संघाला सहकार्य राहणार -डॉ. सुजय विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालिम संघ संलग्न जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड करण्यात…
ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांचा निमगाव वाघात सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- खातगाव टाकळी (ता. नगर) येथील ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांना नगर तालुका पंचायत समितीचा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ…
चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी
देशात जातीयवादाचे बीज पेरले जात असताना, संत रविदास महाराजांच्या विचारांची खरी गरज -शिवाजी साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रविदास महाराजांनी उच्च-निच्च भेद न मानता, समानतेची शिकवण देऊन समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी…
त्या जिल्हाधिकार्यांना पगारहमी योजनेवरील सत्तासूर घोषित
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- निवारा नसलेले राज्यातील घरकुल वंचित नरकयातना भोगत असताना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांनी घरकुल वंचितांच्या घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून…
रविदास महाराजांची 645 वी जयंती साजरी
अंधश्रध्देत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी रविदास महाराजांनी विचार दिला -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टीकोन दिला. अंधश्रध्देत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी विचार दिला…
रक्तदानाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली
जायंट्स ग्रुप, केमिस्ट असोसिएशन व जनकल्याण रक्तपेढीच्या संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीने प्रेरित होऊन युवकांनी सामाजिक योगदान देण्याची गरज आहे. सामाजिक योगदान ही देशसेवाच असून, तरुण पिढीच्या रक्ताच्या थेंबा थेंबात…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी व्हावी
अन्यथा परिवर्तन मंडळाचे सर्व विरोधी संचालक व सभासदांचे ठिय्या आंदोलन -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वेळा निवेदन देऊन व पाठपुरावा करुन देखील अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची…
शहरातील पाण्याच्या टाकीवरील चित्र वेधत आहे सर्वांचे लक्ष
हरहुन्नरी कलाकार निसार पठाण यांनी शंभर फुट उंचीवर रेखाटले सिटीबर्ड व महात्मा गांधी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर अभियान स्पर्धेत सहभाग घेऊन स्वच्छ व…
स्पेशल पंजाबी डिशेस व अमृतसरच्या पंजाबी लस्सीचा नगरकरांना घेता येणार आस्वाद
मिस्किन मळा येथे अपना पंजाब रेस्टॉरंटचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून हॉटेल व ढाबाच्या माध्यमातून स्वादिष्ट पंजाबी खाद्यसेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या गंभीर परिवाराने सावेडी येथील मिस्किन मळा, गंगा…
चैतन्य भागवत सीए परीक्षा उत्तीर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या वतीने डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या फायनल सीए परीक्षेत चैतन्य सुनील भागवत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याला पुणे येथील सीए हेमंत…
