सेवाप्रीतच्या वतीने 42 गरजू मुलींना शालेय गणवेशाचे वाटप
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी महिला सदस्यांचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन विविध स्वरुपात मदत करणार्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी आनंदी बजार येथील पार्वतीबाई डहाणूकर…
सोमवारी देशव्यापी संपासाठी शहरातील सर्व कामगार एकवटणार
पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्या समोर आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रुपांतर केलेल्या 4 कोड बील रद्द करण्याच्या मागणी देशातील…
कोट्यावधी रुपयाची संपत्ती असलेल्या आमदारांना जनतेच्या पैश्यातून घरे कशासाठी?
ठाकरे सरकार विरोधात ऑपरेशन पर्याय जारी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील तीनशे आमदारांना मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय घोषित करणार्या ठाकरे सरकार विरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने ऑपरेशन पर्याय जारी करण्यात…
कापड बाजार येथील हॉकर्सच्या मदतीला समाजवादीचे अबूअसीम आजमी
हॉकर्सना रोजगारासाठी हॉकर्स झोन निर्माण करुन देण्याची केली गृहमंत्री यांच्याकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांना समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी कापड बाजार येथील एका व्यापारी…
नगरकरांनी अनुभवला मल्लखांब, पोल मल्लखांब व एरियल सिल्कचा धाडसी थरार
विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, प्रोफेसर चौकात प्रोफेसर चौक चौपाटी असोसिएशन व अहमदनगर योगा सेंटरच्या वतीने आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मर्दानी खेळ कार्यक्रमांतर्गत रोप मल्लखांब,…
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी सारिका लांडगे
महागाईने जनता होरपळत असताना, शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे -रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- महागाईने जनता होरपळत असताना शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे. कुंपनच शेत…
गरजू घटकातील प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेनूसार सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य व पाच सायकल वाटप
आमदार जगताप व मुलाच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक परिषदचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी राबविला सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- खडतर प्रवासाने ध्येय गाठता येतो. शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी लागेल. काहीतरी उद्दिष्ट…
जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान
सृजनाची निर्मिती करणारी स्त्री सक्षमच -शारदा होशिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वच्छतादूत शारदा होशिंग यांच्या अध्यक्षतेखाली…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबीराला प्रतिसाद
आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले – शरद पल्लोड अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले आहे. या आरोग्यसेवेची सावली सर्वसामान्यांना मिळत आहे. सेवाभावाने सुरु असलेल्या आरोग्य…
शहीद दिनानिमित्त भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांना अभिवादन
देशासाठी बलिदान देणार्या क्रांतीकारकांचा पुरोगामी विचार समाजासाठी दिशादर्शक -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या शहीद दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,…
