हरदिन मॉर्निंग ग्रुपने उभारली आरोग्याची गुढी
योगा, प्राणायाम व वृक्षरोपणाने मराठी नववर्षाची सुरुवात अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक योगदान देऊन वृक्षरोपण व सदृढ आरोग्यासाठी योग-प्राणायामाची चळवळ चालविणार्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या बावीसाव्या स्थापना दिनानिमित्त भिंगार येथील भगवान गौतम बुध्द…
महिलांनी उभारली स्वकर्तृत्व व आत्मनिर्भरतेची गुढी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जन शिक्षण संस्थेत महिला व युवतींनी एकत्र येत स्वकर्तृत्व व आत्मनिर्भरतेची गुढी उभारली. कौशल्य विकास मंत्रालय अंतर्गत जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षणातून स्वत:च्या पायावर…
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सावंत यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार
कर्तव्यनिष्ठ व प्रमाणिक पोलीसांमुळे समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शहाजी सावंत पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले असता त्यांचा सामाजिक कार्यकर्ते तथा अन्याय निवारण…
जुने जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत इतर सरकारी कार्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याच्या हालचाली सुरु
पीपल्स हेल्पलाईन संघटनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचे पड असलेल्या इमारती लवकरच इतर खात्यातील सरकारी कार्यालयांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी कळविल्याने…
उन्हाळ्यात झाडांना वाचविण्यासाठी वृक्षमित्र डोंगरे यांचा पुढाकार
लावलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी दररोज पाणी देण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाची वाढती तीव्रता व पाण्याअभावी करपत चाललेल्या झाडांना वाचविण्यासाठी निमगाव वाघा (ता.नगर) येथील वृक्षमित्र पै. नाना डोंगरे धावून आले असून, गावातील…
पार्किंग क्षेत्र नसलेल्या कापड बाजारातील व्यावसायिक गाळेधारकांवर कारवाई व्हावी
सामाजिक कार्यकर्ते उजागरे यांचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथे पार्किंग क्षेत्र नसलेल्या व्यावसायिक गाळेधारकांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उजागरे यांनी केली. या मागणीचे निवेदन…
पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे शहरात लाईव्ह प्रेक्षेपण
नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्यांना धैर्य व आत्मविश्वास दिला -बाळासाहेब पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भिती व मनातील दडपण दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.1…
पारनेरच्या त्या नदीपात्रातील वाळू उत्खननाचे होणार मोजमाप
तहसिलदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला मोजमाप करण्याचे पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे अखेर मोजमाप करण्याचे लेखी पत्र…
अलकबिर वक्फ (मक्तब) मदरसाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी शिक्षणाबरोबर मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड द्यावी -मौलाना रियाज अहमद अहमदनगर (प्रतिनिधी)- सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी शिक्षणाबरोबर मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड काळाची गरज बनली आहे. चंगळवादी पाश्चात्य संस्कृतीचे वारे…
महिलांना गर्भधारणेपुर्वी व प्रसुतीनंतर घ्यावयाची काळजी या विषयावर मोफत व्याख्यान
सदृढ बालकाच्या जन्मासाठी मातेला योग्य आहार, व्यायाम व मार्गदर्शनाची गरज -अश्विनी जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- सदृढ व निरोगी बालकाच्या जन्मासाठी गरोदर मातेला योग्य आहार, व्यायाम व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.…
