रविवारी शहरात युवा उद्योग व्यवसाय शिबीराचे आयोजन
युवकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने…
सैनिक बँकेने बोगस बिले टाकण्यासाठी मार्च एन्ड लांबवला
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण सर्व शाखेत एकाचवेळी वार्षिक कॅश, ताळेबंद व बिले तपासण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेचे चेअरमन व मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी बँकेत…
निमगाव वाघाला शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व सावता महाराज ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…
राज्य वाहतूक सेनेच्या पदाधिकार्यांची स्कूल बस चालक-मालकांच्या प्रश्नावर चर्चा
महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना व विद्यार्थी वाहतूक महासंघाच्यानाशिक विभागीय अध्यक्षपदी संजय आव्हाड यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतीच महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना प्रमुख व अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष…
धर्मवीर ग्रामीण वाचनालयाला शिवाजी महाराजांची मुर्ती भेट
निमगाव वाघा सारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य कौतुकास्पद -माधवराव लामखडे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास निंबळकचे माजी सरपंच कै. विलासराव लामखडे…
रस्ता सुरक्षेसाठी शहरात मोटारसायकलवरुन प्रभात फेरी
वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन, शहर स्वच्छ व हरित करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरक्षित भारत उपक्रमातंर्गत रविवारी (दि.3 एप्रिल) रस्ता…
रमजानच्या पार्श्वभूमीवर रात्री ते सकाळची अवजड वाहतूक शहराऐवजी पर्यायी मार्गाने वळवावी
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर वाहतूक शाखेला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने, रात्री ते सकाळ पर्यंत औरंगाबाद महामार्गावरुन येणारी अवजड वाहनाची वाहतूक रमजानच्या पार्श्वभूमीवर झेंडीगेट, कोठला व सर्जेपुरा…
एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत बोल्हेगावला बैठक
कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षाच्या इमारतीचा मजबूत पाया -कुमारसिंह वाकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासाबरोबर बोल्हेगाव उपनगराचा विकास राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी साधला. नागरिकांच्या जिव्हाळ्याचे व मुलभूत प्रश्न सोडविण्याचे काम…
चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान महिना सुरु
रविवारी रमजानचा पहिला रोजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शनिवारी संध्याकाळी शहरात (दि.2 एप्रिल) चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून, रविवारी पहिला उपवास असणार आहे. कोरोनामुळे मागील दोन…
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची ऑपरेशन सरनेम सर्जरी मोहिम
सामाजिक अवमूल्यन करणारी आडनावे कायद्याने बदलण्याचा अधिकार -अॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात व्यक्तीच्या आडनावावरुन जात समजते व सामाजिक अमुल्यन होत असताना पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने ऑपरेशन सरनेम…
