तब्बल चार वर्षानंतर हरवलेली महिला सुखरुप पोहचली तिच्या घरी
नगरच्या मानवसेवा प्रकल्पाने मनोरुग्ण महिलेला आधार व उपचार देऊन सुखरुप पाठवले घरी अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक संतुलन बिघडल्याने चार वर्षापुर्वीच घर, कुटुंब सोडून अनेक शहरातून फिरत-फिरत अहमदनगर शहरात आलेल्या त्या मनोरुग्ण…
महापालिकेत शिवसेनेचे महापौर सक्षम नसल्याने त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा
प्रश्न न सोडविता सत्ताधारीच आंदोलन करत बसले, तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे? शहरात नागरिकांच्या डोळ्यात धुळफेकण्याचा प्रकार -दीप चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांची प्रश्ने न सोडविता सत्ताधारीच आंदोलने करुन नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक…
फॅमिली कोर्ट अॅडव्होकेटस बार असोसिएशनची स्थापना
अध्यक्षपदी अॅड. शिवाजी (आण्णा) कराळे, उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण कचरे, तर सचिवपदी अॅड. अनिता दिघे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अॅडव्होकेटस बार असोसिएशन अहमदनगर ची स्थापना…
असोसिएशन ऑफ ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल सर्जन ऑफ इंडियाच्या तीन दिवसीय आठव्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन
प्रत्येक वैद्यकिय महाविद्यालयात ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल सर्जन पोस्ट असणे आवश्यक -डॉ. राजेंद्र भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत म्युकर मायकोसिसचा गंभीर धोका निर्माण झाला होता. मात्र दंतरोग तज्ञ, ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी महाडिच्चू कावा गॅझेट होणार प्रसिध्द
गुट्टलबाज सत्तापेंढारीमुळे जातीचे प्राबल्य वाढल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील मनुशोषित व भ्रष्ट शासन पद्धती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोडित काढली. त्यांनी केलेले कार्य पुढे चालविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय…
दिव्यांगांसह अनाथालय व शाळेला मदत देऊन आईचे वर्ष श्राद्ध
प्रहार दिव्यांग क्रांतीचे राजेंद्र गोरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी आपल्या आईच्या वर्ष श्राध्दनिमित्त दिव्यांग जोडप्यांना नवीन कपड्यांचे वाटप करुन तसेच…
बार्टीच्या वतीने सामाजिक समता सप्ताहाची सुरुवात
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था) आणि जन शिक्षण संस्थान अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक…
आई, वडिलांचा पुण्यस्मरण मोतिबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीराने होणार साजरा
लाभ घेण्याचे ग्रामस्थांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- आई, वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलांनी गावात मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. स्व. केरु पुंजाजी शेळके व स्व.…
जागतिक आरोग्य दिनानिमित्त पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्रीस्कूलचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन आलमगीर येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्रीस्कूल मध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी…
उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नगरच्या शरीर सौष्ठवपटूंचे यश
सद्दाम शेख ने सुवर्ण तर विनोद सुरेकरने पटकाविले कास्यपदक अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारे सद्दाम शेख व कास्य पदक पटकाविणारे विनोद सुरेकर या शरीर सौष्ठवपटूंचा…
