• Sun. Mar 15th, 2026

Mirror

  • Home
  • नगरच्या डॉ. अमृता बर्‍हाटे यांना मिसेस मेडिक्वीन महाराष्ट्र स्मार्ट अ‍ॅण्ड ब्युटीफुलचा किताब

नगरच्या डॉ. अमृता बर्‍हाटे यांना मिसेस मेडिक्वीन महाराष्ट्र स्मार्ट अ‍ॅण्ड ब्युटीफुलचा किताब

मेडिक्वीन मेडिको पेजंट मिसेस महाराष्ट्र स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील डॉक्टर अमृता बर्‍हाटे यांनी नुकतेच झालेल्या मेडिक्वीन मेडिको पेजंट मिसेस महाराष्ट्र 2022 मध्ये मिसेस मेडिक्वीन महाराष्ट्र स्मार्ट अ‍ॅण्ड ब्युटीफुल हा किताब…

रात्री होणारे आठ तासाच्या भारनियमनाने केडगावकर संतप्त

भारनियमन थांबवावे अन्यथा रास्ता रोको अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळयात विद्युत महावितरण कडून होत असलेल्या भारनियमनमुळे नागरिक उकाड्याने हैराण झाली असून, सर्वसामान्य नागरिकांमधून संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहे. केडगाव येथील शितल…

शहरातील दाळमंडईत उन्हाळ्यानिमित्त आर.ओ. फिल्टरची पाणपोई सुरु

नागरिक, ग्राहक व हमाल बांधवांची भागवली जाणार तहान स्व. प्रमिलाताई भंडारी व स्व. राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात दिवसंदिवस वाढती उष्णता व रणरणत्या उन्हात शहरातील दाळमंडई…

शहरातून भाविकांचा जथ्था मक्का-मदिना (उमरा) यात्रेसाठी रवाना

देशाच्या व समाजातील एकता, अखंडता आणि सुख-समृध्दीसाठी केली जाणार प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचे निर्बंध शिथील झाले असताना, शहरातून मुस्लिम भाविक मंगळवारी (दि.12 एप्रिल) मक्का-मदिना (उमरा) यात्रेसाठी रवाना झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर…

फिनिक्सचे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव 58 रुग्णांवर केली जाणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्यसाधून…

चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने
क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपले गुरू मानले अशा महान व्यक्तिमत्वाचा आदर्श अंगीकारावा – शिवाजी साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती…

निमगाव वाघा येथे महात्मा फुले जयंती साजरी

मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या…

निमगाव वाघात काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

कन्या वाचवा ही संतांची शिकवण -ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. श्रीनिवास महाराज…

नेप्तीत समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी

कार्यक्रमातून पाणी बचतीचा व मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले…

सामाजिक उपक्रमांनी महात्मा फुले जयंती साजरी

मूकबधिर विद्यालयातील मुलांना मिष्टान्न भोजनचे वाटपसमाज प्रबोधनाच्या कार्यक्रमातून महापुरुषांच्या कार्याचा जागर अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी माळीवाडा…