• Sun. Mar 15th, 2026

Mirror

  • Home
  • भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी त्या गटविकास अधिकारीने केली शासकीय माहिती गहाळ

भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी त्या गटविकास अधिकारीने केली शासकीय माहिती गहाळ

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनेत्या तत्कालीन गटविकास अधिकारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर(प्रतिनिधी)- भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी सन 2018 मध्ये केलेल्या कामाचे मासिक दैनंदिन्या सोबत पूरक तक्ता व दैनंदिनाच्या प्रति…

जगातील सर्वात अवघड साऊथ आफ्रिका मॅरेथॉनसाठी नगरचे 4 धावपटू पात्र

नगरच्या धावपटूंनी गाजवली कोल्हापूरची मॅरेथॉन अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर कोल्हापूरला झालेल्या कोल्हापूर मॅरेथॉन 2022 मध्ये नगर रायझिंग रनर्स व एसपीजे स्पोर्टस क्लबच्या धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदवला. कोल्हापूर रगेडियन अ‍ॅण्ड…

सारसनगरला पावन लिंबाचा मारुती मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा

होम-हवन व वेदमंत्राच्या जयघोषात धार्मिक सोहळा पार अहमदनगर(प्रतिनिधी)- सारसनगर राजश्री सोसायटी येथे भक्तांनी उभारलेल्या पावन लिंबाचा मारुती मंदिरात हनुमानजींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (दि.25 एप्रिल) संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते झाली. सकाळी…

शहरात रंगलेल्या बुध्दीबळ स्पर्धेतील पटलावर खेळाचे कौशल्य व रोमांचक लढतीचे प्रदर्शन

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खुल्या बुध्दीबळ स्पर्धेत औरंगाबादचा इंद्रजीत महिंदरकर ठरला चॅम्पियन अहमदनगर(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना अत्यंत क्रीयाशील संघटना असून, खेळाडूंच्या विकासासाठी व…

फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी शहरात उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अकॅडमीचा उपक्रम अहमदनगर(प्रतिनिधी)- लहान मुला-मुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण होण्यासाठी व शहरातून फुटबॉलचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अकॅडमीच्या वतीने उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात…

जिल्ह्याच्या या भागात सुरु आहे, बेकायदा वृक्षतोड

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्षवन विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे वृक्षतोड सुरु असल्याचा आरोप अहमदनगर(प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील पूर्व भागात बेकायदा वनतोड त्वरीत थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. बेसुमार…

शिक्षण विभागात प्रकरणे प्रलंबित ठेऊन होतेय पैश्यांची मागणी

शिक्षण विभागाशी निगडीत सर्व कामे लोकसेवा म्हणून घोषित करावी अहमदनगर(प्रतिनिधी)- शिक्षण विभागातील विविध विषयांशी निगडीत प्रकरणे प्रलंबीत ठेऊन आर्थिक भ्रष्टाचार बोकाळला असताना यावर निर्बंध आनण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015…

इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी घरातून गेलेला युवक बेपत्ता

अहमदनगर(प्रतिनिधी)- इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी गेलेला प्रशांत भागचंद शेळके हा युवक घरी पुन्हा न परतल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.प्रशांत भागचंद शेळके हा आई-वडिलांसह कासार पिंपळगाव (ता.…

कापूरवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार

अभ्यासू व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाची जाणीव असलेला लोकप्रतिनिधी सोसायटीला मिळाला -दत्तात्रय गायकवाड अहमदनगर(प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. मीनानाथ एकनाथ दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजीव गांधी…

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सारसनगरला शोभायात्रा

जय श्रीराम व हनुमानजींच्या जय घोषाने भाविकांचा उत्सहात सहभाग अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील सारसनगर भागातील पावन लिंबाचा मारुती मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार्‍या हनुमानजींच्या मुर्तीची शनिवारी (दि.23 एप्रिल) भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या…