केडगाव येथील क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टीवलचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ
शॉपिंग फेस्टीवलच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळणार -आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरविण्यात आलेल्या क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टीवलचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी…
बोल्हेगावच्या महालक्ष्मीनगरला तुळजाभवानी मंदिराच्या कामाचे भूमीपूजन
लोकवर्गणीतून साकारणार मंदिर अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील महालक्ष्मीनगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या कामाचे भूमीपूजन राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या हस्ते झाले. बाळासाहेब वाघमारे यांच्या…
युनिटीचा जेएफसी संघावर 5 गोलने दणदणीत विजय
फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द आंबेडकर एफसी रंगतदार सामना अनिर्णित अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या…
मुलीला पळवून 36 दिवस ताब्यात ठेवणार्या आरोपीकडून पिडीत कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या
पिडीत मुलीची पोलीस स्टेशनला फिर्याद आरोपीला अटक करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणार्या मोकाट आरोपींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी पिडीत…
शहर बँकेतील कर्मचार्यांचा वेतन वाढीचा करार संपन्न
कर्मचार्यांना लवकर मिळणार फरकाची रक्कम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन व अहमदनगर शहर सहाकरी बँक व्यवस्थापन यांच्यामध्ये बँकेतील सेवकांसाठी वेतन वाढीचा करार संपन्न झाला. बँकेची सध्याची आर्थिक…
लग्नसोहळ्यात नवदाम्पत्यांना वृक्षरोपणासाठी रोपांचे आहेर
डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम विवाह सोहळे, वाढदिवस, सण-उत्सव वृक्षरोपणाने साजरे करुन पर्यावरणाचा समतोल साधला जाणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- लग्न सोहळ्यात पर्यावरण…
जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड प्रदान
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.…
किल्ला मैदानातील फुटबॉलचा थरार
अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेत रंगतदार…
अधिक कालावधी न घेता शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण तात्काळ सुरू करावे
शिक्षक परिषदेचे शिक्षण संचालकांना निवेदन उन्हाळी सुट्टया संपत असल्या तरी, प्रशिक्षणाला मुहूर्त लागेना -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- लवकरच शाळा सुरु होणार असल्याने अधिक कालावधी न घेता शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे…
माजी विद्यार्थ्यांची स्नेह मेळाव्यातून सामाजिक बांधिलकी
वंचित विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील विद्या मंदिर प्रशाळेच्या 2002 साली बारावीला असणार्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शहरात नुकताच रंगला. तब्बल 20 वर्षानंतर आणि कोविड सारख्या मोठ्या आपत्तीनंतर प्रथमच…
