नेप्तीत महिला मेळाव्यात बचत गटातील महिलांना कर्ज वाटप
युवक युवती उद्योग क्षेत्राकडे वळाल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटणार -राजाराम गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे व्यवसाय मार्गदर्शन व महिला मेळावा घेण्यात आला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास पंचक्रोशीतील युवकांसह…
या गावात दिवसाढवळ्या अवैध दारु व्यवसाय सुरु
कारवाई करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अन्यथा ग्रामस्थांसह गावातील मंदिरात चक्री उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- अवैध दारु व्यवसाय बंद होण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन देखील कारवाई होत नसल्याने…
जिल्ह्यातील या पोलीस अधिकार्याची सिंघम स्टाईल ठरली चर्चेचा विषय
गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून अल्पकाळात प्रकाश झोतात अहमदनगर (प्रतिनिधी)- गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अतिशय अल्पकाळात प्रकाश झोतात आलेले राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरत आहे. त्यांची सिंघम स्टाईल कार्यपद्धतीची जिल्ह्यात…
इंटरनॅशनल ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय संचालकपदी नगरचे संजय गवारे यांची नियुक्ती
न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी शोषित घटकांच्या मागे उभे राहणार -गवारे अहमदनगर (प्रतिनिधी)- इंटरनॅशनल ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय संचालकपदी नगरचे सामाजिक कार्यकर्ते संजय गवारे यांची नियुक्ती करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष…
रविवारी कलर्स ऑफ प्राईड चित्रकला स्पर्धेचे आयोजन
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडचा, लायन्स व लिओ क्लब अहमदनगरचे उपक्रम प्रथम विजेत्यासह सायकलचे बक्षिस अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स आणि लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त…
जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हा कार्यााध्यक्षपदी विजय भालसिंग
जिल्हा कमिटीवर एकमताने नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हा कार्यााध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भालसिंग जागतिक मानवाधिकार फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या…
देश रक्षणाचे कर्तव्य बजावल्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी माजी सैनिकांचा पुढाकार प्रेरणादायी -पद्मश्री पोपट पवार
जय हिंद फाउंडेशनचे चासला वृक्षरोपण अहमदनगर (प्रतिनिधी)- देश रक्षणाचे कर्तव्य बजावल्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी माजी सैनिकांचा पुढाकार प्रेरणादायी आहे. जय हिंद फाऊंडेशनने वृक्षरोपण चळवळीला गती देऊन, जिल्ह्यातील ओसाड होत असलेल्या डोंगर,…
देवीच्या पालखीचे भिंगारला राष्ट्रवादीच्या वतीने स्वागत
तुळजा भवानी मातेच्या जय घोष करुन भंडार्याची उधळण अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भिंगार येथे तिसर्या माळेला आलेल्या तुळजाभवानी मातेच्या पालखीचे आगमन झाले असता, भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात…
सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्या डोंगरे कुटुंबीयांचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्या निमगाव वाघा येथील डोंगरे कुटुंबीयांचा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. मार्केटयार्ड…
जनकल्याण रक्त केंद्र व जायंट्स ग्रुपची थॅलेसेमिया व रक्तदानाच्या जनजागृतीवर कार्यशाळा
फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध निर्माते व औषध विक्रेत्यांचा सत्कार थॅलेसमीयाच्या प्रतिबंधासाठी जनजागृती आवश्यक -संजय गुगळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जनकल्याण रक्त केंद्र व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया आजार…
