• Thu. Mar 19th, 2026

Mirror

  • Home
  • धक्कादायक, रेल्वे स्टेशन भागातील नळाचे पाणी पिण्यास अयोग्य

धक्कादायक, रेल्वे स्टेशन भागातील नळाचे पाणी पिण्यास अयोग्य

पाण्याचे नमुने तपासणी करताच समोर आली माहिती महापालिकेने नागरिकांना किमान पिण्यायोग्य पाणी पुरवावे -सोमनाथ रोकडे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशन भागात नळाद्वारे येणारे पाणीचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य…

राधा-कृष्ण मंदिरात रंगली माता की चौकी

भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. माता की चौकी कार्यक्रमात…

खासगी सावकाराने पैसे वसुलीसाठी पाठवले गुंड

खासगी सावकाराच्या वसुलीसाठी पोलीस कर्मचारी देखील आल्याचा आरोप जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रकाश भतेजा यांची तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी सावकाराने पैसे वसुलीसाठी गुंडांना सुपारी दिली असून, गुंड घरी येऊन पैश्यासाठी तगादा…

विजया दशमीला ईव्हीएम राक्षसाचे होणार दहन

शनिवार पासून ईव्हीएम विरोधात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण सर्व निवडणुका बॅलट पेपरवर घेण्याची इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाच्या वतीने भारतीय राज्यघटनेसह लोकशाही…

भिंगारला रंगला कलगीतुराचा फड

शाहिरांच्या धार्मिक व अध्यात्मिक सवाल-जवाबात श्रोते मंत्रमुग्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तिसर्‍या माळेला रात्र जागविणार्‍या कलगीतुराचा कार्यक्रम रंगला होता. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी धार्मिक व अध्यात्मिक सवाल-जवाबाच्या…

क्रीडा शिक्षक मच्छिंद्र ओव्हाळ यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

आशिया खंडातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक तथा क्रीडा शिक्षक मच्छिंद्र ओव्हाळ यांना नवी दिल्ली येथे ग्लोबल एम्पायर इव्हेंटचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात…

खड्डेमय रस्ते दुरुस्ती व मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी राष्ट्रवादीचा महापालिकेत ठिय्या

महापालिका प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी नगरकरांचा जीव एवढा स्वस्त का? प्रश्‍न उपस्थित करुन आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला धरले धारेवर अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका प्रशासन नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप करुन…

शीख, पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने केरळचे राज्यपाल खान यांचा सत्कार

घर घर लंगरसेवेच्या सामाजिक कार्याचे राज्यपालाकडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शीख, पंजाबी व सिंधी आणि घर घर लंगरसेवेच्या वतीने केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शीख,…

सोमवारी निमगाव वाघात मोफत कान तपासणी शिबिराचे आयोजन

ग्रामस्थांचा लाभ घेण्याचे आवाहन नवरात्रोत्सवानिमित्त डोंगरे संस्था, शुभतेज आयुर्वेद, नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे सोमवारी (दि.3 ऑक्टोबर)…

नवनागापूरला दहिवाळ सराफ खरवंडीकरच्या दुसर्‍या शाखेचा शुभारंभ

नवरात्र उत्सवाच्या उखाणे स्पर्धेतील विजेत्या महिलेस सोन्याची नथ अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात विश्‍वसनीय सराफची परंपरा असलेल्या दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दुसर्‍या शाखेचा शुभारंभ नवनागापूर येथे नुकताच झाला. नवनाथभाऊ दहिवाळ व अरुणा…