• Fri. Mar 27th, 2026

Mirror

  • Home
  • शहरात संत रविदास महाराजांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्याचा विविध संघटनांचा निर्णय

शहरात संत रविदास महाराजांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्याचा विविध संघटनांचा निर्णय

भव्य शोभा यात्रेचे व अभिवादन मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार संघर्ष समितीचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चर्मकार महासंघ, चर्मकार संघर्ष समिती व चर्मकार समाजातील विविध संघटनांना बरोबर घेऊन…

नाट्य संकुल व गुलमोहर रस्त्याचे रखडलेले काम त्वरीत मार्गी लावा अन्यथा आंदोलन

निधी उपलब्ध असताना देखील ठेकेदार व मनपा अधिकार्‍यांच्या हेव्यादाव्यातून काम रखडल्याचा आरोप राष्ट्रवादी युवकचे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- निधी मंजूर असलेल्या सावेडी येथील नाट्य संकुल व गुलमोहर रस्त्याचे रखडलेले…

मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी

अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेमंत्रीसह खासदारांना निवेदन या रेल्वेतून अंशत: अहमदनगर-पुणे इंटरसिटीची गरज देखील भागणार अहमदनगर (प्रतिनिधी)- नव्याने सुरू होणारी मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे…

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटन उभारणीचा निर्णय

पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार तमस मानसिक गुलामगिरी झुगारण्यासाठीचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजातील तमस मानसिक गुलामगिरी झुगारुन लावण्यासाठी पीपल्स हेल्प लाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने…

अहमदनगर जिल्हा आशा व गट प्रवर्तक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

आशा व गट प्रवर्तकांना वाढीव वेतनसाठी अर्थसंकल्पीय बजेट मध्ये तरतूद करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करावे व वाढीव वेतनसाठी येत्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये तरतूद…

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषद समोर उपोषण

पारनेर पंचायत समितीद्वारे शासकीय कामात झालेल्या अनियमिततेच्या चौकशीची मागणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशीच्या लेखी आदेशाने उपोषण मागे अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय…

हिंदू राष्ट्र नव्हे, तर संविधान राष्ट्र -दीपकभाई केदार

ऑल इंडिया पँथर सेनेच्या राज्य मेळाव्यात संविधान बचाव, धर्मसत्ता हटावचा नारा सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुकांसाठी राम मंदिरचा मुद्दा संपल्याने, आता लव्ह जिहादचा मुद्दा जन्माला घालण्यात आला आहे.…

लोकशाही राष्ट्रात धर्माच्या राष्ट्राची घोषणा म्हणजे आतंकी कृत्य -दीपकभाई केदार

अहमदनगरचे नाव बदलण्याऐवजी पहिले गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलावे संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा धीरेंद्र बाणेश्‍वरचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंदू राष्ट्र निर्माणाची खुलेआम घोषणा करुन शपथ घेतल्या जात आहे.…

जीतो महाट्रेड यशस्वी केल्याबद्दल चेअरमन जवाहर मुथा यांचा सत्कार

जीतोमुळे स्थानिक लघु उद्योग व व्यवसायाला चालना मिळाली -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी जीतो महाट्रेड फेअरच्या माध्यमातून संधी निर्माण करुन, हा फेअर यशस्वी केल्याबद्दल जीतो…

शिक्षणात परिस्थिती व भवितव्य बदलण्याची शक्ती -बाबासाहेब बोडखे

शारदा विद्या निकेतन संस्थेच्या शाळा व महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणात परिस्थिती व भवितव्य बदलण्याची शक्ती आहे. गुणवत्तेपुढे गरिबी व परिस्थिती अडवी येत नाही. स्वत:मधील गुणवत्ता सिध्द करुन विद्यार्थ्यांनी…